Yeu kashi Tashi me Nandayla thread 2 - Page 7

Created

Last reply

Replies

437

Views

39.9k

Users

23

Likes

1k

Frequent Posters

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 3 years ago
#61

मला ना कधी कधी ईकडे पोस्ट करायचा पण कंटाळा येतो, म्हणजे हा सगळा भिकरडेपणा लिहायचा कंटाळा येतो.

यांना येत नसेल का? स्टोरी लिहिणारा, संवाद लिहिणारा, acting(?????) करणाऱ्यांना??

म्हणजे त्यांना याच गोष्टीचे पैसे मिळतात हे (एकमेव) कारण तर आहेच.

पण तरीही....किती किती वाईट दाखवतात यार हे लोक...

RPRRR42 thumbnail
Visit Streak 365 0 Thumbnail Visit Streak 180 0 Thumbnail + 4
Posted: 3 years ago
#62

Originally posted by: iluvusakshi

@ ilu @priya,ata salvinch kai honar.ani would b javai kuthe ahe.kya ye prem kahani adhuri rahegi😭😭

ata kuthe rahanar ani bhikardepana kuthe karanar ani polya kashya banvanar ,sweetu romance kuthe karanar.

nuste prashn prashn ani praahna😆😆😆

khanvilakarankade jatil ka.nokar mhanun ,

Pr_b thumbnail
Visit Streak 500 0 Thumbnail Visit Streak 365 0 Thumbnail + 5
Posted: 3 years ago
#63

Tyachya sathi pahat raha YKTMN somvar tey shanivar roz ratri 8 vajta 😂fakta Zee Marathi var!!

Pr_b thumbnail
Visit Streak 500 0 Thumbnail Visit Streak 365 0 Thumbnail + 5
Posted: 3 years ago
#64

This serial reminds me so much of MNB..going around in circles Cluelessly...

Tikdey toh Guru sarkha khota bolaycha, mag sagle tyala maaf karayche, parat kat karasthan karaycha, asey tyani 4 yrs kadhli.

Ithey hi tech., Nalu parat Om cha paan utara karnar, radarad , Malavika Sweetu cha insult karnar and the S*** contunues.

ZM ne hi pan serial banda keli pahije..

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 3 years ago
#65

Eeekkkssss..

परत आज या दोघांनी नाकाला नाक लावला रे😡

अरे, साळवी ची परिस्थिती काय, आणि याना हे सुचतं??

ओम येतो आणि स्वीटू ला सांगतो, मला खुप राग आलाय(की वाईट वाटतंय.. असाच काहीतरी)..

त्या ओम ने स्वीटू ला इतक्या जबरदस्त ताकत लावून ओढला ना..बिचारा shalv.. पहिल्याच serial मध्ये कोणत्या दगडबरोबर romance करावा लागतोय बिचाऱ्याला😒

त्या आधी स्वीटू आणि नलु...देवा रे देवा....नुसती रडारड.....सगळं glycerine बहुतेक ईकडे यांनी आणि तिकडे त्या अरु(AKKK) ने संपवला असणार मार्केट मधलं.😆

Hetp thumbnail
Anniversary 12 Thumbnail Group Promotion 5 Thumbnail Engager 1 Thumbnail
Posted: 3 years ago
#66
rupsii thumbnail
Anniversary 17 Thumbnail Visit Streak 180 0 Thumbnail + 3
Posted: 3 years ago
#67

Originally posted by: iluvusakshi

Eeekkkssss..

परत आज या दोघांनी नाकाला नाक लावला रे😡

अरे, साळवी ची परिस्थिती काय, आणि याना हे सुचतं??

ओम येतो आणि स्वीटू ला सांगतो, मला खुप राग आलाय(की वाईट वाटतंय.. असाच काहीतरी)..

त्या ओम ने स्वीटू ला इतक्या जबरदस्त ताकत लावून ओढला ना..बिचारा shalv.. पहिल्याच serial मध्ये कोणत्या दगडबरोबर romance करावा लागतोय बिचाऱ्याला😒

त्या आधी स्वीटू आणि नलु...देवा रे देवा....नुसती रडारड.....सगळं glycerine बहुतेक ईकडे यांनी आणि तिकडे त्या अरु(AKKK) ने संपवला असणार मार्केट मधलं.😆

My God this is sheer torture! 😆 post waachunach kalpana aali.. kiti over acting keli asel

RPRRR42 thumbnail
Visit Streak 365 0 Thumbnail Visit Streak 180 0 Thumbnail + 4
Posted: 3 years ago
#68

अरे,तुम्हाला काही कळतच नाही.ती नली दळभद्री आहे, म्हणून आसे केस नाही ठेवत,खर कारण हे आहे की तिच्या डोक्यात उवा झाल्या आहेत, जर केस तेल लावून चापून चोपून विंचरले तर वर येतील आणि दिसतील ना म्हणून असे केस ठेवते ती.उवांना लपायला मदत तेवढीच. ती नली सगळ्या गरीबांचा विचार करते ना,म्हणजे फालतू प्राणी असला म्हणून.काय झाल,त्याची पण काळजी घेते ती.

तेव्हा आता नलीला केसांवरून काही बोलायच नाही,कळल

😛😛😛😛😉

Pr_b thumbnail
Visit Streak 500 0 Thumbnail Visit Streak 365 0 Thumbnail + 5
Posted: 3 years ago
#69

Arey yaar, Sweetu la mahan ka banaycha asta?? Evdha abhal kosalla ahey gharavar, dada shock madhey ahet, aai, kaka, kaki are going thru emotional turmoil, tari hichya tondala lock, sangaycha na Om la Malavika mule amhi rastyavar aloy!!

Could they for once stop that head banging ..dent padel kapalala ata...

Top