Yeu kashi Tashi me Nandayla thread 2 - Page 4

Created

Last reply

Replies

437

Views

39.9k

Users

23

Likes

1k

Frequent Posters

RPRRR42 thumbnail
Visit Streak 365 0 Thumbnail Visit Streak 180 0 Thumbnail + 4
Posted: 3 years ago
#31

ती मारकी नली म्हैस बघत्ये बघा कशी😡

RPRRR42 thumbnail
Visit Streak 365 0 Thumbnail Visit Streak 180 0 Thumbnail + 4
Posted: 3 years ago
#32

पण ही पेअर लोकांना प्रचंड आवडते.डोक्यावर घेतल आहे.काय कारण असेल.शाल्व आवडत असेल ठीक आहे.पण व्होल पेअर आवडते

त्यापेक्षा मग त्या कारभारीतली पेअर छान आहे.मी कधीच पाहिली नाही सिरियल.पण प्रोमो पाहिले होते,त्यात दोघही एकदम ग्रेसफुल दिसत होते.दुर्दैवाने सिरियल चालली नाही.

आणि इथे बघा सगळाच अंधार आहे तरीही सिरियल धावत आहे.

टाईम स्लॉटमुळे फरक पडत असेल का😭

Pr_b thumbnail
Visit Streak 500 0 Thumbnail Visit Streak 365 0 Thumbnail + 5
Posted: 3 years ago
#34

She has worded it aptly....I had posted a comment yesterday abt the repercussions of a train accident , how fatal are they !! Finally someone who has brought out the absurdity of this gibberish show !!

The makers in their greed to lapping up the TRP'S have lost the sheer track of wot it takes to make a clean family show!! 😡

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 3 years ago
#36

Zm च्या सर्व serials मध्ये (मी कारभारी वाली बघत नाही, पण इतर बघते) negativity ठासून भरलीये.

समर, मालविका,मोहित, नलु, सोहम, jd ,सिंधु (त्याच्या आधी थोड्या प्रमाणात दादा मामा).

हे लोक चांगली एखादी सिरीयल का नाही काढू शकत?

चांगले writers मेले की काय सगळे?😡

ELDG किंवा जुळून येती रेशीमगाठी, पिंपळपान, प्रपंच, टिपरे, या सारख्या serials का नाही बनवत?

तुम्ही (zm) आजही अशी एक तरी serial बनवा, तुम्हाला नक्कीच प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळेल.

(जसा सध्या ABA ला मिळत आहे.)

Avidwatcher thumbnail
Anniversary 6 Thumbnail Visit Streak 30 0 Thumbnail Group Promotion 3 Thumbnail
Posted: 3 years ago
#38

Serial tar stupid ahech! Jagacha pathivar kuthech na ghadnarya goshti chalu astat. Ervi comedy samjun hasu ala asta. Pan tee makhkha sweetu tond ughda karun screen var aali ki dokyat asa raag yeto, I can’t write.

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 3 years ago
#39

वाचले मी.. आजचा episode नाहि बघितला आम्ही.

आमचे Light गेले होते, आणि मी 8 वाजता 'बरसात' बघत होते mobile वर.

(पण हा आनंद क्षणिक ठरणार आहे. कारण मी zee 5 वरून episode download केला , आता उद्या आईला दाखवावा लागणार).

revatiraj thumbnail
Group Promotion 1 Thumbnail
Posted: 3 years ago
#40

Originally posted by: iluvusakshi

वाचले मी.. आजचा episode नाहि बघितला आम्ही.

आमचे Light गेले होते, आणि मी 8 वाजता 'बरसात' बघत होते mobile वर.

(पण हा आनंद क्षणिक ठरणार आहे. कारण मी zee 5 वरून episode download केला , आता उद्या आईला दाखवावा लागणार).


Zee5 var episode download karta yeto? mala vatle fakta streaming baghnyachich soy aahe.

Top