मला वाटलं लग्न झाले की संपेल मालिका ... पण तस काही दिसत नाहीये
मला वाटलं लग्न झाले की संपेल मालिका ... पण तस काही दिसत नाहीये
Originally posted by: iluvusakshi
Eeekkksss..
आजचा ओम आणि स्वीटु.. एक कमरे मे बंद हो वाला जो scene होता ना , तो इतका इतका फालतु आणि भिकरडा होता ना.
Anvita ला काही म्हणजे काहीच येत नाही.
ना लाजता येत, ना हसता येत, ना लटका राग येत.
खूपच घाण scene होता तो.
Farach kilas yetee na tiche romantic scenes pahun😵kupach awkward ani khupach uncomfortable..idk if I ever have scene such a awkward acting FL
The weirdest part was Nalu lifting the spring roll or wotever it was with the toothpick !! Yuck..I pity Malavika, kaise gavar logonse pala pada hain!! Bhikadhepana cha kalas ahet Salvi!! 😡
पण त्या मालविकाचा नलू परफॉर्मन्स बघून खुप हसू आले. ते रडके तोंड, विस्कटलेले केस आणि लाल नाक. 😆😆🤣
Om ani sweetu chi halad white ani bakichyanchi yellow kashi kai 😆😆
The torture starts....
2 hours...
दादा साळवींना ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये का ठेवत नाहीत?
बर ,त्यांना नक्की काय झाल आहे?
बाकी स्वीटू लई डँबिस आहे.काय नाचते.एवढ्या देखण्या श्रीमंत मुलाला गटवल आहे,नाचणार नाही तर काय
आणि यांच्याकडे नवीन कपडे कुठून आले आणि ते बँडवाले,केवढा पैसा घेतात माहित आहेत ते.
वडील शॉक मध्ये असताना लग्नात मिरवता कस येत,एक भाबड्या मनातली शंका😭
ilu,this is too much to digest,malvika making dada to commit sucide 😡 i just cant tolerate ,boycott karayala havi hi serialand these two matured ML and FL r behaving like small kids in their own marraige.
mi ata hasyjatra baghat ahe.
mala uodate kar.
comment:
p_commentcount