Originally posted by: Utkarsha999
असु त्या शिवानी उर्फ स्वेताला लहान बहीण म्हणाला , सासु तिला हे तुझचं घर आहे समज अस म्हणाली अतिमाणूसकी चा अतिरेक 😑
त्या पोरीला एक दिवस घरात ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आल्यावर असुचे एक्सप्रेशन भारी होते जणू काय म्हणतोय - बायको बघ अभ्यासाचं कारण देऊन कसं गुंडाळलं मी म्हातारीला 😁
बेडूकतोंडीने अप्रियाच नाव तन्वी अस न लिहिता " प्रिया " म्हणून का सेव्ह केलंय फोनमध्ये 🙄 याचाच बदला घेण्यासाठी अप्रियाने काय मस्त टोमणे मारले आज तिला 👍
'तुझ्या कवटीत थोडा मेंदू असावा ऐवढं कुठलं आमच नशीब ' , ' माहेरी बसून फक्त रवंथ करते एका पैशाचा उपयोग नाही हीचा' 🤣🤣🤣🤣🤣🤣
प्रतापचा आज नाना झालता 'परिक्षेची पूर्वतयारी ' विषयावर ज्ञानामृत पाजत होता 😅
अप्रियाच्या आगमनाने असु-सासु च्या चेहर्यावर आलेले "भय इथले संपत नाही" भाव आवडले Lol 😂😂
comment:
p_commentcount