THARLA TAR MAG - Thread 2 - Page 40

Created

Last reply

Replies

1.2k

Views

40.6k

Users

20

Likes

1.8k

Frequent Posters

Utkarsha999 thumbnail
Visit Streak 30 0 Thumbnail Group Promotion 3 Thumbnail Anniversary 2 Thumbnail
Posted: 4 months ago

Originally posted by: heyitsme12

I remember JYRG title song being ring tone of my cousin

she was as much a fan of it as u guyssmiley4

देसाई कुटुंब जाम आवडायच मला संवाद पण छान होते मालिकेतील 👍मुख्य म्हणजे कट कारस्थानं करणारी पात्र नव्हती अजिबात

बाकी हिरो आणि त्याच पात्र शोधून सापडणार नाही अस होत त्याच्या झिपर्‍या बेफिकीर झुल्पं त्याच्या डोळ्यात जायची बाकी असायची फक्त इतका स्टाइल मारायचा😁 त्या काळात मराठीत नसायचे असले हिरो त्यामुळे आदित्य देसाई आजही लोकप्रिय आहे यात विशेष काही नाही smiley36

मेघना भूत मात्र जाम पकाऊ होत ती 'सुख दुखणारी' एक कॅटेगरी असते त्यातली होती स्वर्गात गेली तरी तोंड वाकडंच

पण आदे- मेदे च अतिगोड प्रेम वारंवार बघून मधुमेह होण्याची शक्यता नाकारता येणार नाही 🤣🤣

चिन्मयी चा नंबर पहिला लागेल नक्कीच😜

Utkarsha999 thumbnail
Visit Streak 30 0 Thumbnail Group Promotion 3 Thumbnail Anniversary 2 Thumbnail
Posted: 4 months ago

Originally posted by: Vanni03

Confession is delayed for definitely a major drama....cm revelation to Aai....sajun separation...and then coming back together!! TVR cha उच्चांक गाठेल TTM....113% !!

अजून किती उच्चांक गाठायचाsmiley3 नं. १ वर आहे ही मालिका तर गोगलगाय च्या वेगाने कथानक पुढे सरकतय अजुन उच्चांक गाठला तर आपण म्हातारे होई पर्यंत असु -सासु चा सुखाचा संसार पाहायला मिळणार नाही smiley44

नकोच ती जोखीम कशाला विषाची परिक्षाsmiley36

Utkarsha999 thumbnail
Visit Streak 30 0 Thumbnail Group Promotion 3 Thumbnail Anniversary 2 Thumbnail
Posted: 4 months ago

Originally posted by: Vanni03

About jyrg... it's a lovely serial!! Only the 'chitra' track and the ending remain sore in the eyes!! Desai family is one of the best families in Marathi TV shows!! Title song is superb, melodious....as are most of the title songs of zm shows ....in those days!!

I also liked honar Sun Mi....but love kahe Diya pardes....the most!!

Swapnil mukta chi eka लग्नाची दुसरी गोष्ट... स्पृहा जोशी आणि उमेश कामत ची similar naav असणारी, गंगाधर टिपरे...., आणि even अस्मिता for it's different content...आवडायच्या!!

१००% अनुमोदन smiley20

विचित्रा आणि तिचा तो दाढीवाला अस्वल नवरा प्रकरण अतिशय फालतू होतंsmiley21

आणि प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते आदे- मेदेचा पाळणा शेवटी तरी हलेल पण तो काही हलला नाही निराशा smiley13

काहे दिया परदेश मालिका माझी आई बघायची छान होती तिकडे एकावर एक मोफत म्हणजे जुळी बाळ जन्माला आली शेवटीsmiley36

ssjjk thumbnail
Visit Streak 30 0 Thumbnail Group Promotion 1 Thumbnail
Posted: 4 months ago

Originally posted by: heyitsme12

Sajun finding proofs against sak

n there sak-iya 😂 finding proofs against sajun[CM]

they're not there yet,but trying


What r chances that proofs court madhe present vhaychya aadhi CM will b revealed?

coz no court bts

again sak told mahipat about CM

sometimes i feel confession is being delayed for a major drama

I think mahipat will tell madhubhau abt CM and this can harm him

Also, i agree CM can get revealed before sakshi gets convicted

Chinmayi18 thumbnail
Visit Streak 180 0 Thumbnail Group Promotion 6 Thumbnail + 3
Posted: 4 months ago

Originally posted by: Utkarsha999

मेघनाचे नुसते रडणेच भीषण होते त्यात ते आदू साठी झुरणेsmiley38

ती गोगलगाईपेक्षाही संथ वेगाने चालणार्या आपल्या मेंदूला कामाला लावून पटकन सोक्षमोक्ष लावून एका कुठल्यातरी आदित्यला मोकळं करतच नव्हती

आणि हिचा तो लाडका आदू काय करायचा चित्र काढायचा ,अधून मधून तुणतुणं का काय ते वाजवायचा झालं किती ते बालिश निवड

मला तर प्रश्न पडायचा मेंटल बिंटल आहे का मेघना? CA नवर्‍याला सोडून फाटक्या चड्डी वाल्याकडे काय आहेsmiley7

Tu babaji chi fan aahes nakki ch karan tech Aditya 1 la fatka chaddiwala bolayche 🤣🤣

Love is blind mhanun mede la fatka chaddiwala khup khup aavdaycha initially 😜

Tun Tun means guitar ka?

Chinmayi18 thumbnail
Visit Streak 180 0 Thumbnail Group Promotion 6 Thumbnail + 3
Posted: 4 months ago

Originally posted by: Utkarsha999

देसाई कुटुंब जाम आवडायच मला संवाद पण छान होते मालिकेतील 👍मुख्य म्हणजे कट कारस्थानं करणारी पात्र नव्हती अजिबात

बाकी हिरो आणि त्याच पात्र शोधून सापडणार नाही अस होत त्याच्या झिपर्‍या बेफिकीर झुल्पं त्याच्या डोळ्यात जायची बाकी असायची फक्त इतका स्टाइल मारायचा😁 त्या काळात मराठीत नसायचे असले हिरो त्यामुळे आदित्य देसाई आजही लोकप्रिय आहे यात विशेष काही नाही smiley36

मेघना भूत मात्र जाम पकाऊ होत ती 'सुख दुखणारी' एक कॅटेगरी असते त्यातली होती स्वर्गात गेली तरी तोंड वाकडंच

पण आदे- मेदे च अतिगोड प्रेम वारंवार बघून मधुमेह होण्याची शक्यता नाकारता येणार नाही 🤣🤣

चिन्मयी चा नंबर पहिला लागेल नक्कीच😜

Tu ka mage lagli aahes Aade's hair and mede's crying face chya😂

Houde mala diabetes no problem Aade sathi chalel malasmiley2

Utkarsha999 thumbnail
Visit Streak 30 0 Thumbnail Group Promotion 3 Thumbnail Anniversary 2 Thumbnail
Posted: 4 months ago

Originally posted by: Chinmayi18

Tu babaji chi fan aahes nakki ch karan tech Aditya 1 la fatka chaddiwala bolayche 🤣🤣

Love is blind mhanun mede la fatka chaddiwala khup khup aavdaycha initially 😜

Tun Tun means guitar ka?

मी आदेच्या जागी असते तर भडकून सरळ म्हणाले असते, "काय चालवलय काय, आवर तुझं पटकन, रहायचं तर शिस्तीत रहा नाहीतर टळ तुझ्या फाटक्या चड्डीवाल्या कडे तरी , नाही तर बाबाजीकडे तरी..आमच्या घरची तूप -रोटी वर आलेली नाहीये उगीच तुझ्यावर उधळायला" आणि मग मस्त नाचले असते आपल्या पाठीमागची रडवी ब्याद गेली म्हणून smiley41

आदे सारखा गोड नवरा मिळाला म्हणून फावल त्या कबुतरी मेदेचsmiley6

असु किंवा आदे वाजवत असतील तर ते गिटार आणि मी डोळ्यात बदाम आणून बघणारी बाहुली 😍

फाटका चड्डीवाला वाजवत असेल तर ते तुणतुणं आणि मी तोंड वाकडं केलेली बाहुलीsmiley29

Utkarsha999 thumbnail
Visit Streak 30 0 Thumbnail Group Promotion 3 Thumbnail Anniversary 2 Thumbnail
Posted: 4 months ago

Originally posted by: Chinmayi18

Tu ka mage lagli aahes Aade's hair and mede's crying face chya😂

Houde mala diabetes no problem Aade sathi chalel malasmiley2

एकवेळ आदेच ठिक आहेsmiley39 पण मी कशाला मागे लागू त्या रडकीच्याsmiley12 oh please I have better choices अगदीच कोणी नाही सापडलं तर सायली सुभेदार आहेतच की smiley27

माझ्या कल्पना विश्वात मी आदे- सासु च्या रेशीमगाठी जुळवून बसलेय smiley42हा असु बावळट काही बोलत नाही म्हणून बदलाsmiley7 आणि बिचाऱ्या आदेला १० वर्षांनंतर तरी मिळूदे सुटका रडकी च्या तावडीतूनsmiley20

Utkarsha999 thumbnail
Visit Streak 30 0 Thumbnail Group Promotion 3 Thumbnail Anniversary 2 Thumbnail
Posted: 4 months ago

त्या येडपट प्रियाने रविराज लग्नाच टुमणं सारखं मागे लावतोय म्हणून शवगृहातील एखाद्या मुडद्द्यासोबत संसार थाटला की काय अचानक कुठे गायब झाली ती smiley3

Vanni03 thumbnail
Visit Streak 180 0 Thumbnail Anniversary 8 Thumbnail + 3
Posted: 4 months ago

Originally posted by: ssjjk

I think mahipat will tell madhubhau abt CM and this can harm him

Also, i agree CM can get revealed before sakshi gets convicted

Hmmm.... I'm afraid Mahipat can do that!!

Sakshi cha conviction...mhanje case solved!! And that is not going to happen....so soon!! She will get exposed before cm revelation....which may lead to Madhubhau getting bail👍


Watch this sweet edit ❤️

https://www.instagram.com/reel/C7cE4ThJnHI/?igsh=MWZpMW81dGJ1dmI1Zg==

Top