Gappa Tappa corner thread 22 - general discussions - Page 99

Created

Last reply

Replies

1.1k

Views

41.4k

Users

28

Likes

1.9k

Frequent Posters

mishkil88 thumbnail
Posted: 1 months ago

Lakshya Sen gets inspiration from the great legend Virat Kohli smiley20

Screenshot_20240806-094419_Chrome.jpg

Edited by mishkil88 - 1 months ago
mishkil88 thumbnail
Posted: 1 months ago

एखाद्या कंपनी मध्ये एक व्यक्ती senior झाली की कंपनीच्या तिच्याबद्दल अपेक्षा वाढतात आणि ती outperformer असेल तर कंपनीकडून त्या व्यक्तीच्या अपेक्षा वाढतात. अनेक वर्ष झाली की ती व्यक्ती हक्क गाजवू लागते. मग increment, promotion ह्याबद्दल दरवर्षी हक्काने सांगू लागते. कंपनीलाही काही मर्यादा असतात तरी कंपनी त्या व्यक्तीसाठी हात सैल सोडते , अधिकार देते पण पुढे अनेक वर्षानंतर एक दिवस असा येतो की कंपनी हात वर करते आणि त्या व्यक्तिला सांगते की आम्ही तुझ्यासाठी एवढाच करू शकतो. कंपनीला नवीन ताज्या दमाची नवीन माणसे मिळालेली असतात आणि त्यांनाही वरच्या शिड्या चढायच्या असतात, कंपनीला त्यांनाही सांभाळायचं असतं. मग खटके उडू लागतात आणि शेवटी एक तर ती सीनिअर व्यक्ती जॉबवरून राजीनामा देते किवा कंपनी तिला सोडून जायला सांगते. असे चक्र महत्त्वाकांक्षी लोकांबाबत चालू राहते. अलीकडे एका वृत्त निवेदिकेच्या बाबतीत असंच काहीसं घडलय असं म्हणतात.

Edited by mishkil88 - 1 months ago
iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 1 months ago

Originally posted by: mishkil88

आणि ती वृत्त निवेदिका ...

सुज्ञास अधिक सांगणे न लागे😊

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 1 months ago

मी या बाबतीत पोस्ट करणारच होते.

How on earth people expect sachin to help vinod every time?आणि का म्हणून करावी?

हा कसाही वागेल, कसाही life style जगेल.

आणि त्याला प्रत्येक वेळी सचिन ने मदत करावी?

हाच फरक आहे सचिन आणि विनोद मध्ये.

दोघं मधे talent अगदी ठासून भरलेला आहे.

विनोद मधे तर काकणभर जास्त(as per their coach late achrekar sir).

पण शेवटी संस्कार, family support, upbringing या गोष्टी matter करतातच ना.

आजूबाजूला असणारी प्रलोभन, तुम्ही mentally किती strongly त्याला तोंड देता, किती वाहवत जाता हे ही महत्वाचे आहे ना.

पाय जमिनीवर ठेवणं, हे किती महत्वाचं आहे हेच या दोघांच्या उदाहरणातून दिसून येतं.

सचिन ने एक घनिष्ट मित्र म्हणून विनोद ला जरूर मदत करावी, पण त्याचा त्याला ठरवू दे.

लोकांनी सचिन ला उपदेश करायची गरज नाही.

आणि bcci retired players ना per day 1000 रुपये pension देते ना?

मग ते पैसे, आपण कसे वापरावे, कसे save करावे, कुठे गुंतवावे, आपली औषध पाणी याचा खर्च किती आहे , हे ज्याचा त्याने बघायला नको का?

थोडासा वेगळा उदाहरण म्हणजे रैना आणि जडेजा.

दोघेही धोनी च्या काळात बहरले.

पण जशी इकडे धोनी ने retirement घेतली, अगदी त्याच्या 10 minutes मध्ये रैना ही retire झाला.का रे बाबा?

तुला तुझ्या कुवतीवर विश्वास नाही का? की अजून काही internal polytics आहे?

जडेजा तरी नंतर अजूनही खेळतोय.

Edited by iluvusakshi - 1 months ago
mishkil88 thumbnail
Posted: 1 months ago

Originally posted by: iluvusakshi

fully agreed pan kamblichi hi condition baghta waeet watatay. Sachin madat Karel pan to kuthehi gajavaja houn denar nahi. Hope kambli recovers mentally and physically.
mishkil88 thumbnail
Posted: 1 months ago

Vinesh phogat disqualified - very unfortunate.

mishkil88 thumbnail
Posted: 1 months ago

Sonali kulkarni jr. Anchoring karnar aslela Hou de charcha ha program suru zala ka ? Sun Marathi cha subscription majhyakade nahi. YT var kuthe disat nahi. 4 August pasun suru honar hota.

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 1 months ago

Originally posted by: mishkil88

Sonali kulkarni jr. Anchoring karnar aslela Hou de charcha ha program suru zala ka ? Sun Marathi cha subscription majhyakade nahi. YT var kuthe disat nahi. 4 August pasun suru honar hota.

सन मराठी free channel आहे.

टाटा play ला 1216 नंबर ला लागतं.

म्हणून त्यांच्या serials ची quality सुद्धा तशीच आहेsmiley21

पण मग तसं बघितल तर, झी मराठी आणि स्टार प्रवाह काय दिवे लावतातsmiley7

mishkil88 thumbnail
Posted: 1 months ago

Originally posted by: iluvusakshi

सन मराठी free channel आहे.

टाटा play ला 1216 नंबर ला लागतं.

म्हणून त्यांच्या serials ची quality सुद्धा तशीच आहेsmiley21

पण मग तसं बघितल तर, झी मराठी आणि स्टार प्रवाह काय दिवे लावतातsmiley7

yes 1216 var free aahe. Dusrya kuthlyahi serials dakhavnarya Marathi kiwa itar channel che subscription amhi ghetle nahi. Sonali cha program chalu zala basava kadachit.
Edited by mishkil88 - 1 months ago
Top