Gappa Tappa corner thread 22 - general discussions - Page 93

Created

Last reply

Replies

1.1k

Views

41.5k

Users

28

Likes

1.9k

Frequent Posters

mishkil88 thumbnail
Posted: 1 months ago

आता सगल्यानची वाजनार...हा सिझन गाजनार....अरे ह्या आनी पानी वाल्याचे BBM madhe कोण ऐकणार smiley37smiley37.

Thorn.Princess thumbnail
Posted: 1 months ago

Originally posted by: surajhere

इन्टरेस्टिंग आहे . पहिल्या मध्ये असे काय राहिले होतं जे आता दुसऱ्या मध्ये दाखवणार आहेत

Originally posted by: NerdyMukta

कोकण रेल्वेचा प्रवास आणि खूप जास्त पैसे कमवायचे राहुन गेले असावेत.

होय, अर्थातच ते पैसे टाकण्यासाठी देखील आहे.

Originally posted by: mishkil88

पहिला भाग बस मध्ये तर दुसरा ट्रेन मध्ये. अजून कुठला तरी नवस असेल. मागच्यावेळी मुलासाठी नवस होता आता नातवासाठी नवस असेल smiley37.

मी थिएटरमध्ये पाहिलेला हा पहिला मराठी चित्रपट होता. बॉम्बे टू गोवा व्हायब्स आले, पण बसचा प्रवास खरं तर मजेदार होता. कदाचित त्यांनी काही नवस केले असावेत जे मुलाला त्याच्या पुढील आयुष्यासाठी किंवा काहीतरी पूर्ण करावे लागेल.

Thorn.Princess thumbnail
Posted: 1 months ago
iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 1 months ago

अरे,हा पाऊस वेडा झालाय का?

आमच्या side ल जो बरसतोय ना सकाळपासून..

चालूच आहे अजून..

Thorn.Princess thumbnail
Posted: 1 months ago

Originally posted by: iluvusakshi

अरे,हा पाऊस वेडा झालाय का?

आमच्या side ल जो बरसतोय ना सकाळपासून..

चालूच आहे अजून..

आमच्यासाठी आज सकाळी खूप पाऊस पडत होता, आता तो कमी झाला आहे..

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 1 months ago

Originally posted by: Thorn.Princess

आमच्यासाठी आज सकाळी खूप पाऊस पडत होता, आता तो कमी झाला आहे..

माझ्या ईकडे तर अजूनही आहेच.

Where do you stay?

mishkil88 thumbnail
Posted: 1 months ago

Originally posted by: Thorn.Princess

आमच्यासाठी आज सकाळी खूप पाऊस पडत होता, आता तो कमी झाला आहे..

कुठे मुंबईतच ना की पुणे ?
Thorn.Princess thumbnail
Posted: 1 months ago

Originally posted by: mishkil88

कुठे मुंबईतच ना की पुणे ?

Originally posted by: iluvusakshi


माझ्या ईकडे तर अजूनही आहेच.

Where do you stay?

कांजूरमार्ग साईड आली होती, घरचा टिकडे तार पाणी भरले..

mishkil88 thumbnail
Posted: 1 months ago

जिकडे तिकडे पाऊसच पाऊस smiley20.

Top