Web Series and OTT films discussion - Thread 5 - Page 69

Created

Last reply

Replies

728

Views

27.3k

Users

18

Likes

1.1k

Frequent Posters

mishkil88 thumbnail
Posted: 13 days ago

Originally posted by: IMRONO

मी ब्रीद ही सिरिज पाहिली.जुनी आहे.इंग्लिशची कॉपी वाटली. ८भाग आहेत‌.पहिले तीन खुप स्लो आहेत‌.नंतर जरा वेग येतो. ऑर्गन डोनेशन आणि त्यानिमित्ताने होणारे क्लासेस,असहाय वडील,मरायला आलेला मुलगा,स्वतः:घ्या चुकीमुळे मुलगी गमावल्याने अपराधी भावना असलेला आणि त्यामुळे अल्कोहोलिक झालेला पोलिस अधिकारी,इमोशन्स असा सगळा ड्रामा आहे. आर माधवन्,अमित साद,नीना कुलकर्णी,ऋषिकेश जोशी,अजित भुरे आणखी इतर अनेक मराठी कलाकार . मला आवडली सिरिज. वाईटही वाटत,एका बापाचा नाईलाज बघताना. मानवाने छान काम केल आहे.नीना मस्तच. अमित साद काय बोलतो त्याच त्याला तरी कळत का हा प्रश्न आहे. मी हिंदीत बघत असूनसुध्दा त्यांच्या डायलॉग्ज साठी हिंदी स्टार्टर्स लावली होती😁 प्राईम वर हे. छान आहे. चालली की नाही माहित नाही. पण मला आवडली.

चालली होती बऱ्यापैकी. तिचा S2 pan aala होता. Breathe into the shadows. अभिषेक बच्चन होता त्यात.

mishkil88 thumbnail
Posted: 13 days ago

The glory - I started with.
The.Lannister thumbnail
Anniversary 17 Thumbnail Visit Streak 180 0 Thumbnail + 7
Posted: 13 days ago

Originally posted by: mishkil88

The glory - I started with.

That is a good showsmiley20 tya show chi heroine Song Hye-kyo....ticha dusra ek show "Descendants of the Sun" was my first KDrama. Another great show which pulled me into the KDrama universesmiley27smiley36

mishkil88 thumbnail
Posted: 12 days ago

देवाक काळजी ह्या नावाची webseries YT var आहे. त्यांच्या विरोधात मागच्या वर्षी घरात गणपतीच्या निर्मात्यांनी कोर्टात केस केली होती की मुंबईतील चाकरमानी कोकणात गणपतीला जातात ह्या theme वर दुसरा कोणी series वा movie banvu शकत नाही म्हणूनsmiley1. कोर्टाने केस फेटाळून लावली होती. मी देवाक काळजी series sadhya बघतोय म्हणून search केलं तर हे article वाचण्यात आलं.

https://marathi.abplive.com/news/mumbai/bombay-high-court-refused-to-grant-stay-on-devak-kalji-web-series-on-ganesh-festival-related-copyright-issue-1211579

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 11 days ago

मी झिम्मा 2 हा movie पाहिला.

मस्त आहे, मला आवडला.

सर्वांची काम उत्तम आहेत.

निर्मिती सावंत👌👌👌

सुहास जोशी, क्षिती जोग👌👌

सुचित्रा बांदेकर, रिंकू आणि शिवानी, सिद्धार्थ चांदेकर👌

Story आणि screenplay खूप tight आहे.

Dialogues खूपच छान आहेत.

एकही क्षण कंटाळा येत नाही movie बघतांना.

आता मी घरत गणपती बघायला सुरुवात केलीये.

mishkil88 thumbnail
Posted: 11 days ago

आजचे major releases धर्मवीर-२ आणि भरपूर गाजावाजा केलेला देव्हारा -१ (तेलुगू -हिंदी डब) . Jr. NTR आणि janhvi Kapoor. Ajun ek Zee 5 वर love sitara (sobhita) ha movie.

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 11 days ago

घरत गणपती movie पाहिला.

आवडला मला.

अश्विनी भावे ला उगीचच vamp type केलंय😢

बाकी सगळे कलाकार आपापल्या परीने चोख.

अप्पा झालेले actor मात्र मला अभिनय करतात असा वाटलं नाही, म्हणजे ते ना असे disinterested or disoriented वाटले.

1st half छान आहे, second जरा खेचलाय.

पण एकंदरीतच एकदा बघायला हरकत नाही.

Edited by iluvusakshi - 11 days ago
Vanni03 thumbnail
Visit Streak 180 0 Thumbnail Anniversary 8 Thumbnail + 3
Posted: 11 days ago

Originally posted by: iluvusakshi

मी झिम्मा 2 हा movie पाहिला.

मस्त आहे, मला आवडला.

सर्वांची काम उत्तम आहेत.

निर्मिती सावंत👌👌👌

सुहास जोशी, क्षिती जोग👌👌

सुचित्रा बांदेकर, रिंकू आणि शिवानी, सिद्धार्थ चांदेकर👌

Story आणि screenplay खूप tight आहे.

Dialogues खूपच छान आहेत.

एकही क्षण कंटाळा येत नाही movie बघतांना.

आता मी घरत गणपती बघायला सुरुवात केलीये.

Mi hi घरत गणपती सुरू केलाय.....चांगला वाटतोय👍

आणि झिम्मा 2 मला झिम्मा पेक्षा कमी आवडला!! It could have been better!! But have you missed mentioning सायली संजीव or you have intentionally not mentioned her?? Anyways I am her big fan!!👍

mishkil88 thumbnail
Posted: 11 days ago

Originally posted by: Vanni03

Mi hi घरत गणपती सुरू केलाय.....चांगला वाटतोय👍

आणि झिम्मा 2 मला झिम्मा पेक्षा कमी आवडला!! It could have been better!! But have you missed mentioning सायली संजीव or you have intentionally not mentioned her?? Anyways I am her big fan!!👍

yes Vanni you started with KDP na ? smiley1.
iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 11 days ago

Originally posted by: Vanni03

Mi hi घरत गणपती सुरू केलाय.....चांगला वाटतोय👍

आणि झिम्मा 2 मला झिम्मा पेक्षा कमी आवडला!! It could have been better!! But have you missed mentioning सायली संजीव or you have intentionally not mentioned her?? Anyways I am her big fan!!👍

Ohh.. मी विसरलेsmiley44smiley44

ती देखील👌

Top