Tya arshad warsi ne prabhas baddal negative comments kele ki kalki madhe to joker sarkha disto...zala lagech abp वाल्यांनी त्याला माझा कट्टा वर आणून एक तास चर्चा केली. हा स्वतःला समजतो कोण ? जे खरोखर great actors आहेत त्यांनी कधीही दुसऱ्यांबद्दल अशा negative comments केल्या नाहीत. आणि abp वाल्यांनी अशा माणसाला अशा comments sathi ईतकं महत्त्व द्यावं ? दुसरे काम धंदे नाहीत का.
Originally posted by: mishkil88

चुकीचं का बरोबर मला माहिती नाही पण खरं बोल्ला तो अस वाटतं मला karan honestly Kalki madhe honestly jast role aahe nahi Prabhas cha... Bahubali mule milali aahe tyala fame otherwise itki kahi acting changli aahe nahi tyachi.... far over-rated watto mala...
Sorry if you're his fan no hate but that's what I feel
I am not a fan of either Prabhas or Warsi. The point was why make badnami of other actor in the media ? When even greatest of the actors haven't done it. And why this channel is inviting him on such remarks for the 1 hr discussion on their so called reputed program ? That was the point of contention.Originally posted by: WolfieCandy5
चुकीचं का बरोबर मला माहिती नाही पण खरं बोल्ला तो अस वाटतं मला karan honestly Kalki madhe honestly jast role aahe nahi Prabhas cha... Bahubali mule milali aahe tyala fame otherwise itki kahi acting changli aahe nahi tyachi.... far over-rated watto mala...
Sorry if you're his fan no hate but that's what I feel
मुंज्या बघितला.बाई गं,कित्ती वाईट,मला अजिबात आवडला नाही.
आदित्य सरपोतदार म्हणून काहीही का
एकतर ज्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरुन सध्या खडाजंगी चालू आहे,तेच कोअणात जायचे रस्ते इतके चकचकीत दाखवले आहेत की असे रस्ते जर भारतात असतीत, तर आपणच महासत्ता
कोकण म्हणून काय दाखवल आहे कळत नाही
हा पिक्चर एवढा चालला,विश्वासच नाही बसत.
जर मराठीत असता तर चालला असता का?
आता ,तो वारसी प्रभासच्या बाबतीत बोलला तो मला लाईमलाईटमध्ये येण्यासाठी केलेला स्टंट वाटतो.
खर सांगायच तर तो पिक्चरच एवढा फालतू आहे की सगळेच वाईट आहेत.पण बिग बी बद्दल बोलायची सोयच नाही,मग आता काय करायच तर ,अरे चला प्रभासला टार्गेट करू या.कदाचित बिबॉस बघत असेल तो तिथे असच कराव लागत.
वारसी काय इतका मूर्ख नाहीकी अस बोलल्यावर मिडिया पेटणार,एबीपी तर काय उतावळेच असतील.
थोडक्यात काय ,जे वारसीला पाहिजे होत ते झाल.
Tasa munjya picture mala awadla... but ho kahi points je tumhi mention kele te Barobar aahet
Kuthla gaav dakhavlay mahit nahi... bus tar chiplun chi hoti...but chetuwadi ashi kuthli jaga aahe ka?
Ani ho marathi Asta tar itka challa nasta because hindi audience ni baghitla nasta... but major cast marathi aahe movie chi
Btw koni Jhimma 2 baghitla ka? Mala atta kalala ki to only Theatre hota....tevha nemki majhi exam chalu hoti
Originally posted by: WolfieCandy5

झिम्मा 2 बहुतेक कुठेही OTT वर available नाहीये.
गेल्या 2 weeks मधे मी 4 movies पाहिले.
वेदा, mr and mrs माही, सौ. शशी देवधर, हम्पी.
वेदा.. नेहमीप्रमाणे मारधाड, विषय चांगला पण execution काही तितक खास नाही.
Mr and mrs mahi..
पुन्हा एकदा विशय चांगला, मांडणी ही चांगली👌👌
राजकुमार राव ही👌
पण जान्हवी कपूर
कसे काय मिळतात यार हीला movies?
उलझ, नंतर तो कारगिल war चा movie, वऋण धवन बरोबर चा एक movie.. story wise सगळे बरे होते, पण ही मुलगी acting करेल तर शप्पथ
Best example of nepotism
माही चा शेवटचा half an hour अगदीच dramatic, पण तरीही ठीक आहे.
हम्पी.. का बनवला हा movie?
शहर दाखवायला का?
फुकट दाखवल्या बद्दल आभार.👍
Jr सोनाली उगीचच अशी emotional, स्वतंत्र आणि काय काय. त्या मानाने ललित आणि प्राजक्ता👌👌
प्रियदर्शन ,छाया कदम सुद्धा आपापल्या परिने ठीक.
पण काय ती स्टोरी, काय तो slow pace.. सगळंच
सौ शशी देवधर...
कथा, मांडणी, 👌👌
सई आणि अजिंक्य देव👌
पण शेवट मात्र थोडा😢
variety and plenty of movies I don't remember story of mrs. Shashi deodhar. Probably rape case. आणि हंपी.... हम्पीच music, gani, lalit, photography he plus point hote pan फारच झटपट गुंडाळला आहे. चांगली कल्पना नीटशी उतरवता आली नाही. नक्की लेखक दिग्दर्शक ह्यांना काय दाखवायचं होतं ते समजलं नाही.Originally posted by: iluvusakshi
गेल्या 2 weeks मधे मी 4 movies पाहिले.
वेदा, mr and mrs माही, सौ. शशी देवधर, हम्पी.
वेदा.. नेहमीप्रमाणे मारधाड, विषय चांगला पण execution काही तितक खास नाही.
Mr and mrs mahi..
पुन्हा एकदा विशय चांगला, मांडणी ही चांगली👌👌
राजकुमार राव ही👌
पण जान्हवी कपूर
कसे काय मिळतात यार हीला movies?
उलझ, नंतर तो कारगिल war चा movie, वऋण धवन बरोबर चा एक movie.. story wise सगळे बरे होते, पण ही मुलगी acting करेल तर शप्पथ
Best example of nepotism
माही चा शेवटचा half an hour अगदीच dramatic, पण तरीही ठीक आहे.
हम्पी.. का बनवला हा movie?
शहर दाखवायला का?
फुकट दाखवल्या बद्दल आभार.👍
Jr सोनाली उगीचच अशी emotional, स्वतंत्र आणि काय काय. त्या मानाने ललित आणि प्राजक्ता👌👌
प्रियदर्शन ,छाया कदम सुद्धा आपापल्या परिने ठीक.
पण काय ती स्टोरी, काय तो slow pace.. सगळंच
सौ शशी देवधर...
कथा, मांडणी, 👌👌
सई आणि अजिंक्य देव👌
पण शेवट मात्र थोडा😢
आदित्य सरपोतदार चे ह्या आधीचे फास्टर फेणे, झोंबिवली आवडले नसल्याने मी munjya avoid kela. Pan jitka hype kela एवढा काही तो चालला नसेल.
Mirzapur bonus episode released with munna tripathi .
https://www.instagram.com/reel/C_QMq_Byvl5/?igsh=MWhlNmlyc2phbXVoNg==
comment:
p_commentcount