Web Series and OTT films discussion - Thread 5 - Page 43

Created

Last reply

Replies

1.4k

Views

80.7k

Users

27

Likes

2.4k

Frequent Posters

NerdyMukta thumbnail
Republic Rhythms Aazadi Quest Volunteer Thumbnail Visit Streak 365 Thumbnail + 7
Posted: 1 years ago

Originally posted by: RPRRR42

Finally finished watching Panchayat S3 over 2 weekends. Another excellent season from TVF. First season was about Abhishek's frustration and getting used to the new job, place and people around him. Second season was about village politics and how they all come together Prahlad's soldier son dies while on the border. This season seems to be about the MLA's arrogance.

[/QUOTE

Pahile 2 seasons baghave lagatil ka.karan mazyakade subscribtion navhat tya veles ata ahe.

Direct 3rd pahila tar maja nahi ka yenar?

Chaalel directly 3rd baghitla tar. Pan aadhiche seasons baghitle tar jaast maja yeil. Character graph aahe mhanoon impact kami hoeel. S1 che pahile ek don episodes slow vatatil kadachit.

Brief update asel kuthetari pahilya don seasons Cha.

mishkil88 thumbnail
Posted: 1 years ago

Originally posted by: iluvusakshi

Gullak 4 झाली बघून.

फक्त 5 एपिसोडस आहेत, ते ही 35 ते 40 minutes चे.

पुर्णपणे family oriented आहे ही series.

मी याचे 4 ही seasons पाहिले आहेत.

एकदम feel good kind of series आहे ही.

आता blackout हा movie बघतेय.

sakshi - blackout बघुन झाला का ?
iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 1 years ago

Originally posted by: mishkil88

sakshi - blackout बघुन झाला का ?

हो, झाला बघून.

खूप speedy आहे.

सतत काही न काही घटना screen वर घडत असतात.

Vikram messy नेहमीप्रमाणे👌

सुनील ग्रोव्हर मात्र अगदी डोक्यात गेला माझ्या.😢

12th fail मधला messy चा मित्र ईकडे पण आहे.

याचा second part येणार.

बघितलाच पाहिजे असा काही नाहीये अगदी पण.

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 1 years ago

मुंजा movie बघितला.

मला एक कळत नाहीये, इतका का आवडला हा लोकांना?

कोकणातील मुंजा हे आपल्याला माहीत आहे.

त्यावर स्टोरी, movie आहे.

तोंडी लावायला मुलगा मुलगी ची friendship cum एकतर्फी love story आहे.

मला तर हा अधिकतर वेळ हॅरी potter type movie वाटला.

लहान मुलांसाठी असतो ना तसा.

किती तरी मराठी कलाकार आहेत यात.

सुहास जोशी मात्र एकदम sweet👌. प्रसन्न वाटत त्यांना screen वर बघूनsmiley27

याचाही part 2 येणार.

mishkil88 thumbnail
Posted: 1 years ago

Originally posted by: iluvusakshi

मुंजा movie बघितला.

मला एक कळत नाहीये, इतका का आवडला हा लोकांना?

कोकणातील मुंजा हे आपल्याला माहीत आहे.

त्यावर स्टोरी, movie आहे.

तोंडी लावायला मुलगा मुलगी ची friendship cum एकतर्फी love story आहे.

मला तर हा अधिकतर वेळ हॅरी potter type movie वाटला.

लहान मुलांसाठी असतो ना तसा.

किती तरी मराठी कलाकार आहेत यात.

सुहास जोशी मात्र एकदम sweet👌. प्रसन्न वाटत त्यांना screen वर बघूनsmiley27

याचाही part 2 येणार.

शर्वरी वाघ हीचं काम कसं आहे? ती sm वर बोल्ड pics देण्यात बहुधा जास्त बिझी आहे. लेखक -दिग्दर्शक अजय सरपोतदार याने आधी फास्टर फेणे आणि झोंबिवली असे भयंकर पिक्चर काढलेत त्यामुळे हा पिक्चर पण त्याच कॅटेगरी मधला असेल असे वाटले.
mishkil88 thumbnail
Posted: 1 years ago

Jara hatke jara bachke ha movie ani A simple murder hi series koni pahiliy ka ? Pahili asel tar Reviews sanga.

Edited by mishkil88 - 1 years ago
iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 1 years ago

Originally posted by: mishkil88

Jara hatke jara bachke ha movie ani A simple murder hi series koni pahiliy ka ? Pahili asel tar Reviews sanga.

A simple murder बहुतेक मी पाहिलंय.

तो झिशन की ईशान आहे ना?

काही खास नाहीये.

जरा हटके... मी सध्या बघतेय.

Vikcy आणि सारा आहेत.

Rhrishi thumbnail
Visit Streak 90 Thumbnail 4th Anniversary Thumbnail + 2
Posted: 1 years ago

Originally posted by: mishkil88

Jara hatke jara bachke ha movie ani A simple murder hi series koni pahiliy ka ? Pahili asel tar Reviews sanga.

Simple Murder मी पाहिलेली आहे... ह्यामध्ये Zeeshan mhd Ayub आहे आणि ह्या आधी review पण दिलेला आहे..नावाप्रमाणेच आहे...One Time Watch आहे

मला आवडलेली होती ही series. जास्त thrill अपेक्षा न ठेवता पहिली ते छान आहे मध्ये मद्ये जरा कॉमेडी आहे....ठीक ठाक आहे. एकदा पाहू शकता

RPRRR42 thumbnail
Visit Streak 365 Thumbnail Visit Streak 180 Thumbnail + 4
Posted: 1 years ago

Originally posted by: iluvusakshi

A simple murder बहुतेक मी पाहिलंय.

तो झिशन की ईशान आहे ना?

काही खास नाहीये.

जरा हटके... मी सध्या बघतेय.

Vikcy आणि सारा आहेत.

simple murder बहुतेक मी पाहिलंय.....

@Sakshi.....हे आवडल मला.smiley36किती अभ्यास करतो ना आपण की कधीकधी लक्षातच येत नाही की हा चँप्टर केला आहे की नाही.smiley36

बर,रॉकेट्री,द नांबी इफेक्ट पाहिला.तसा खूप उशीराच पाहिला.

आवडला मला.काही लूपहोल्स असतीलही.पण ओव्हर ऑल मला आवडला.माधवनने जीव ओतून काम केल आहे.डिरेक्शन पण छान आहे.

पण हिंदी व्हर्जन ओटीटीवर अजून का नाही?.आणि मराठी सबटाईटल्स का नाहीत.हा माणूस तसा दुर्लक्षित राहिला,मग सगळ्यांना कळायला हव असेल तर इतर भाषांची व्हर्जन्स आहेत,निदान मराठीत सबटाईटल्स द्यायला हवी.

असो.माधवन मुद्दाम या रोलसाठी जाडा झाला होता की कँमेरा मँजिक,कारण शैतान मध्ये एवढा जाडा दिसत नाही.तेच सिमरनच्या बाबतीत.स्लिम अजूनही आहे का,?पण अजूनही छान दिसते.

आता विचारा की हिंदी व्हर्जनची का वाट बघत आहे,कारण सूर्याचा रोल तिथे कोणी केला आहे,कोणी ,कोणी,कोणी...

शाहारूखनेsmiley36smiley36smiley36

म्हणून हिंदीत पण पाहायचा आहे.


Related Topics

Marathi TV thumbnail

Posted by: mishkil88 · 3 months ago

New thread opened. Please post here.

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: Prateekshaa29 · 4 months ago

So thread 9 here used tis after we finish 8

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: md410 · 4 months ago

Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: mishkil88 · 1 years ago

Here is new thread for general chit-chat. Happy posting.

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: md410 · 9 months ago

Hey guys keep discussing here I really hope, Kavya gets a better and deserve screen space.

Expand ▼
Top

Stay Connected with IndiaForums!

Be the first to know about the latest news, updates, and exclusive content.

Add to Home Screen!

Install this web app on your iPhone for the best experience. It's easy, just tap and then "Add to Home Screen".