पंचायत 3 झाली बघून.
इतर लोकांना जास्त महत्व दिल्यासारखे वाटतं.
भूषण, विनोद, दुसरा मित्र, विधायक.
सचिव, प्रधान, बायको थोडे मागे पाडल्या सारखे वाटले.
भले ही सगळे प्रत्येक episode मध्ये आहेत, तरीही मेन focus side characters वर जास्त आहे यावेळी.
रिंकी आणि सचिव जी ची love story पुढे कधी सरकणार?
घोड विकत घेण्याच episode आणि ती idea मात्र👌👌
पहिले 2 की 3 epsodes त्या जगमोहन आणि त्याच्या म्हातारीवर घेतले आहेत.
Last episode मारामारी बघुन मला hungama movie मधला climax आठवला.


एकही जण धड नीट मारामारी करत नाही.
प्रल्हाद चाचा👌
विकास बाप बनणार.
थोडी slow देखील वाटली मला या वेळी series.
पण तरीही, इतर series पेक्षा बरीच बरी आहे.
मी आता गुल्लक 4 बघायला सुरुवात केलीय.
ईकडे ही तसंच family कथानक आणि हलकं फुलक comedy आहे.
Edited by iluvusakshi - 1 years ago
128