Originally posted by: mishkil88
Aaj surya-grahan aahe. Anyone following grahan rules here ?
Mi follow kela hota 😆
🏏IPL 2026: MI vs Punjab, 24th Match, Mumbai, 16th April 7:30pm IST🏏
🏏IPL 2026: KKR vs GT, 25th Match, Ahmedabad, 17th April 7:30pm IST🏏
MAIRAs STATEMENT 16.4
Namit Malhotra's nepo connection with Ranbir got him the role of Ram?
MUJHE MAAF KARDO 17.4
Pookie Virat got screwed over by insta algorithm again
Now A Fighter 2 Is Being Made
O Humnava Tum Dena Saath Mera - Welcome & Permissions Thread
🕊️ Asha Bhosle ~ Musical Karaoke Tribute 🎶
Originally posted by: mishkil88
Aaj surya-grahan aahe. Anyone following grahan rules here ?
Mi follow kela hota 😆
Beautiful!
Belated पाडव्याच्या आणि भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा! 🥳
Originally posted by: NerdyMukta
Me kaalnirnay calendar vikat ghet naahi gele 4-5 varsha. Kaalnirnay app is quite good. And you can read the back page too.
Ho! Mi aap varach bagte sagla. Pann Aai la calendar lagtach.
it is amazing
मना मेंदूची गल्लत!
https://dhunt.in/EdqTH?s=a&uu=0xbd5ca5a055fbaeaa&ss=pd
Source : "Mukta Chaitanya" via Dailyhunt
मला आवडला लेख आणि पटलं देखील😊
Zimbabwe beat Pakistan.👏 by one run (keeps getting better)
एक थोडासा जरा वेगळा टॉपिक...
आपल्या लोकांचं मराठी इतकं वाईट आहे का?
रोड वर जे banner लावतात, तिकडे आज मी वाचलं..
1. मोफत मातृत्व शिबिर
2. मोफत व्यंधत्व चाचणी शिबीर
आणि आजच्या मटा च्या online आवृत्ती मध्ये असं लिहिलंय की... जबरदस्त रोहित, कोहली आणि सुर्या च्या खेळीने आपला संघ जिंकला..
पहिल्या दोन्ही points मध्ये 'मोफत' हा शब्द नक्की काय म्हणून वापरलाय?
मोफत मातृत्व आणि मोफत व्यंधत्व??? I mean seriously??😡
तसंच third point मध्ये 'जबरदस्त' हा शब्द 'खेळी' च्या अगोदर पाहिजे ना??
तुमच्याही बघण्यात/ वाचण्यात असं काही आलंय का?
हे तर काहीच नाही. अनेक मराठी न्यूज चॅनल बद्दल तर असंख्य उदाहरणे देता येतील इतक्या अक्षम्य चुका करतात. ह्यावर काही व्हॉट्सॲप msgs viral झाले होते. त्यामुळे आता नजर मेलीय अशा चुका शोधून. आता भापो एवढंच म्हणून सोडून द्यायचं.Originally posted by: iluvusakshi
एक थोडासा जरा वेगळा टॉपिक...
आपल्या लोकांचं मराठी इतकं वाईट आहे का?
रोड वर जे banner लावतात, तिकडे आज मी वाचलं..
1. मोफत मातृत्व शिबिर
2. मोफत व्यंधत्व चाचणी शिबीर
आणि आजच्या मटा च्या online आवृत्ती मध्ये असं लिहिलंय की... जबरदस्त रोहित, कोहली आणि सुर्या च्या खेळीने आपला संघ जिंकला..
पहिल्या दोन्ही points मध्ये 'मोफत' हा शब्द नक्की काय म्हणून वापरलाय?
मोफत मातृत्व आणि मोफत व्यंधत्व??? I mean seriously??😡
तसंच third point मध्ये 'जबरदस्त' हा शब्द 'खेळी' च्या अगोदर पाहिजे ना??
तुमच्याही बघण्यात/ वाचण्यात असं काही आलंय का?
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
So thread 9 here used tis after we finish 8
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
New thread opened. Please post here.
Hello friends, please start posting on this new thread now.
1.3k