मी चूप हा movie पाहिला.
Frankly सांगायचं, तर, डोक्याच्या बाहेर आहे.
प्यासा /कागज के फुल या गुरू दत्त च्या films चा उल्लेख/connection आहे.
ML ने एक movie लिहिलेला असतो, पण त्याला critics फक्त एक star देतात, आणि त्याच career बरबाद होतं, त्याच बालपण देखील अगदी terrible/ torchurous असत.
म्हणून मग हा जे जे crticis एकच स्टार देतात review म्हणून, त्यांना मारत सुटतो👎🏼
फॅमिली man या web series मधली मुलगी, ईकडे FL आहे.
 सनी देओल आणि पूजा भट्ट .….काहीही फरक नाही. ते तेव्हा जसे होते, तसेच्या तसे आताही आहेत.
Dialogues, body language.. sunny deol थकेला आणि पूजा..बेवड्या सारखी जीभ जड झाल्या सारखी.
मला तरी फार काही खास नाही वाटला मूवी.
Typical R. Balki फिल्म.
1.3k