you are right. I had a huge fatigue yesterday.Originally posted by: iluvusakshi
या सर्व गोष्टींचा सारांश असा आहे, की सलग driving करु नये, त्याने ताण येतो.
मध्ये मध्ये tea break, लू break घ्यावा.
नाष्टा करावा, गप्पा माराव्या, स्वतःच मोठ्या आवाजात गाणी म्हणावीत किंवा मग लावावीत.
जेणेकरुन driver जागा राहिला पाहिजे. कारण त्याला जर झोप/डुलकी लागली, तर ...😢😢
1.2k