Originally posted by: mishkil88
मी अजून पूर्ण पाहिली नाही पण नक्कीच गुंतवून ठेवणारी आहे. माधुरी चे ह्या आधीचे काही सिनेमे फ्लॉप झाले असतील पण इथे तिने ott वर धमाकेदार debut केलाय. तिचे प्रत्येक expression, तिचं दिसणं, तिचं हसणं, तिचं रडणं ह्या सगळ्याची आपल्याला भुरळ पडते. माधुरीने ही multi-layered भूमिका सहज निभावलीय असं म्हणणं understatement होईल. She is terrific. She is magnet. I agree with rishi काही ठिकाणी कात्री लावता आली असती. पण माधुरीपुढे सर्व दोषांकडे डोळेझाक करणं योग्य राहील.
Whoa...I see how mesmerized you are Mishkil.😆
Mrs. Mishkil should read your post above.😆
142