Originally posted by: NerdyMukta
Tujha abhipraay post kar baghoon jhalyavar.
Series चा स्टोरी typing B drama style ची आहे पण माधुरीने जादु केली आहे ...माधुरी ने पार तोडलयं 🔥 माधुरी ने सगळ्याच भूमिका उत्तम साकारल्यात मग ती एक आई असो, अभिनेत्री असो किंवा एक मुलगी, दिग्दर्शकाने माधुरी चा पुरेपूर वापर करून घेतलाय...बाकी कलाकारांनी पण चांगला अभिनय केलाय. Writers ने character building पण उत्तमप्रकारे केली आहे. Series ची स्टोरी non linear आहे त्यामुळे ती आपल्याला जोडुन ठेवते....series मध्ये छोटे मोठे twists आहेत. जर तुम्हाला thriller movies,series पाहायला आवडत असेल तर तुम्ही जो main Twist आहे तो खूप आधीच predict करु शकाल.
Series मधील loopholes वर पडदा टाकुन, त्याला सुंदर बनवण्याचा प्रयत्न केलेल्या Costume designer executive producer and music composer साठी 👏👏👏
Editing मध्ये series जरा फसली आहे, writes ने लिहिलेले लंबे लंबे conversation series ची continuity तोडतात , ते जरा cut झाले असते तर आणखी मजा आली असती.Series पहिल्याच season मध्ये संपवायला हवी होती, इथे दुसर्या season ची पण तयारी केली आहे.... माझ्या मते, Gagan Arora भोवती दुसरा Season फिरेल दुसर्या season मध्ये नक्कीच तो महत्त्वाची भूमिका बजावणार...
Overall series one time watch आहे
128