tyatle bold scenes already viral zalet. I am really shocked for DP. And after seeing this her ranvir is promoting movie. This was shot during DP's enquiry by NCB.Originally posted by: iluvusakshi
मी 'गेहराईया' हा movie बघायला सुरुवात केलीये.
फक्त अर्धा तासाचाच झालाय बघून.
पण , ह्या दीपिका आणि अनन्या ला तेवढे तरी कपडे कशाला दिले??
तसंच सांगायचं ना फिरायला..😡
जास्त काहीही फरक पडला नसता.
तसही आम्ही web series बघतोच ना...यांच्याही पेक्षा भयंकर गोष्टी आम्ही बघतोच ना..
128