lmao... 😂 🤣
🏏IPL 2026: RR vs RCB, 16th Match, BCS, Guwahati🏏
ABHEERA IN DANGER 10.4
Anupamaa 09 Apr 2026 Written Update & Daily Discussions Thread
Vishal Bharadwaj Under Fire On Post Against Dhurandhar
Vridang spin-off separted from Kyunki main.
Sandeep Reddy Vanga Praises Dhurandhar
Deepika Padukone Paid Less For Raaka
ModernAstro is Live — Try Your Free Kundli + 30-Day Pro Access
🏏IPL 2026: PBKS vs SRH, 17th Match, New Chandigarh🏏
🏏IPL 2026: CSK vs DC, 18th Match, MACS, Chennai🏏
lmao... 😂 🤣
loop lapeta पाहिला, Bollywood मधील time looping वर आधारित साधा आणि सरळ plot असणारी ही पहिली movie असेल. खूप दिवसानंतर Bollywood काही तरी वेगळं पाहायला मिळालं. Movie entertaining n enjoyable आहे, तापसी आणि ताहिर ची अॅक्टींग पण ठीक आहे. Movie खूप फास्ट आहे.
मुव्ही बद्दल negative बोलायच झाल तर - Time loop हा मुव्ही चा प्लस पॉईंट आहे तोच इथे negative ठरतो, आपल्याकडे नविन प्रयोग पाहणारा प्रेक्षकवर्ग कमी आहे, त्यामुळे बॉलीवूड प्रेमींना ' लूप लपेटा ' आवडण्याची शक्यता कमी आहे. ज्यांनी ह्या आधी Run Lola Run मूव्ही पाहिला त्यांना ' loop lapeta ' आवडला नाही
Loop Lapeta simple one time watch movie आहे
Bhaukaal 2 पाहीली
पहिले 3 episodes खूप स्लो आणि बोरींग आहेत, ज्या कॅरेक्टर ची अॅक्टींग चांगली आहे, त्याच कॅरेक्टर चा स्क्रिन टाईम कमी आहे. मोहीत रैना ने ठिक ठाक काम केलय, पण जेव्हा क्लोज शॉट येतो तेव्हा मोहीत चे expressions गंडतात. पिंटू पैलवान चे दोघे भाऊ आणि डॉक्टर ची अॅक्टींग इतकी खराब आहे की त्यांना बघवत पण नाही. फाईट सीन 90s च्या मुव्ही सारखे आहेत.
Script चांगली आहे तर direction खराब आहे. शेवटचे 15 मिनीट खूप म्हणजे खूप फिल्मी आहेत.
Overall series entertaining one time watch आहे
तुझ्या (आणि माझ्या सुद्धा) patience ला एक कडक salute... कारण मी पण पाहिली ही series.😆
किती फालतू आहे रे. मोहित रैना इतका heavy, bulky कधी पासून झाला?
काय प्रचंड दिसतो रे तो. महाभारत मधल्या भीमा सारखा. धिप्पाड.
बाकी यात बोलण्यासारख काही नाहीये.
ती नाज इतकी वाईट आणि एकच type चे कपडे घालून फिरते.
एकही जण यात चांगला नाहीये, म्हणजे actingwise. ठोकळे आहेत सगळे.
Dialogues तर...बापरे..शिव्याच शिव्या...
गोमूत्र ओतावे लागणार आहे आता कानात. 😆
Rocket boys या वेब series चा एक एपिसोड झाला बघून.
चांगला वाटला.
होमी भाभा आणि विक्रम साराभाई..कास्टिंग एकदम perfect👍
भाभा थोडेसे आक्रमक,तर विक्रम एकदम शांत.
Sorry to say ,पण मला हा सगळा पोरकटपणा आणि आचरटपणा वाटतो.
अंकुश मला आवडतो.पण तो कुठल्याही प्रकारे 34/35 चा वाटत नाही.
(त्याच खरं age साधारण 48/49 आहे).
काय बकवास teaser आहे.
Tiger shroff अगदी त्या धुम 2 मधल्या hrithik सारखा दिसतो.
पण कुठे hrithik❤️☺️ आणि कुठे हा..
शिवाय torture king आहेच..अक्षय कुमार😡👎🏼
Originally posted by: iluvusakshi
काय बकवास teaser आहे.
Tiger shroff अगदी त्या धुम 2 मधल्या hrithik सारखा दिसतो.
पण कुठे hrithik❤️☺️ आणि कुठे हा..
शिवाय torture king आहेच..अक्षय कुमार😡👎🏼
is it another remake??!!
Originally posted by: iluvusakshi
काय बकवास teaser आहे.
Tiger shroff अगदी त्या धुम 2 मधल्या hrithik सारखा दिसतो.
पण कुठे hrithik❤️☺️ आणि कुठे हा..
शिवाय torture king आहेच..अक्षय कुमार😡👎🏼
Shee kay faltu trailor ahey...no offense but original madhey pan Govinda chi overacting mule mala nhavta awadla...ithey tar saglach ujed!!
Ha remake nasel. Pan action madhe doghehi changle aahet. Tiger ek changla actor nahi pan manus mhanun khup changla aahe asa eka rj ne sangitla hota. Agdi tyachya baapasarkha 😆.
New thread opened. Please post here.
Hello friends, please start posting on this new thread now.
So thread 9 here used tis after we finish 8
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
143