मराठी आणि हिंदी मधली अनेक नामवंत मंडळी अबसेन्ट होती. लता च्या अंत्यसंस्कार विधीच्या वेळी नाही तर निदान TV चॅनेल वर श्रद्धांजली तरी त्यांनी द्यायला हवी होती. माधुरी, नाना, धर्मेंद्र, सलमान, आमिर, वहिदा, आशा पारेख , शर्मिला, तनुजा, काजोल, वैजयंतीमला, कपूर,चोप्रा, जोहर families आणि अनेक. कोणी पाहिलं का ह्यांच्यापैकी कोणाला श्रद्धांजली देताना ?
1.2k