Ajunahi barsaat aahe thread 4 - Page 100

Created

Last reply

Replies

1.1k

Views

63.3k

Users

22

Likes

2.8k

Frequent Posters

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 4 years ago

Originally posted by: RPRRR42

अग ,ती नाव नाही आठवत,बॉस वरून नाव चालू होत.भाग्यश्री लिमयेची.

Boss माझी लाडाची😆

(असंच नाव आहे बहुतेक)

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 4 years ago

निनावे बाई ने हा जो काही मीरा, आदी च्या भांडणाचा घाट घातलाय, तो ओढून ताणून आणलाय हे सगळ्यांना माहीत आहे.

दुःखात सुख इतकंच, की उमेश जो इतके दिवस कसेबसे scenes उरकत होता, तो निदान या भांडणाच्या scenes मधे आणि नंतर मुक्ता बरोबर जरा हसून खेळून तरी दिसला.

नाहीतर अख्या दिवस तीच तीच acting बघून, भयंकर कंटाळा आला होता.

sassybutclassy thumbnail
13th Anniversary Thumbnail Explorer Thumbnail
Posted: 4 years ago

Originally posted by: iluvusakshi

@bold 👍true

अधून मधून मुक्ता पण पाट्या टाकते

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 4 years ago

Originally posted by: sassybutclassy

@bold 👍true

अधून मधून मुक्ता पण पाट्या टाकते

समोर कोणीच प्रतिसाद देत नसेल, तर ती तरी एकटी बिचारी किती खिंड लढवेल.

sassybutclassy thumbnail
13th Anniversary Thumbnail Explorer Thumbnail
Posted: 4 years ago

Originally posted by: iluvusakshi

समोर कोणीच प्रतिसाद देत नसेल, तर ती तरी एकटी बिचारी किती खिंड लढवेल.

पण काही काही सीन्स सुंदर होतात त्यांचे ,तो मीरा ला संक्रांतीला गिफ्ट देतो तो किंवा फटकूऱ्या निळ्या ड्रेस ला इस्त्री करतो तो सीन छान होते

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 4 years ago

Originally posted by: sassybutclassy

पण काही काही सीन्स सुंदर होतात त्यांचे ,तो मीरा ला संक्रांतीला गिफ्ट देतो तो किंवा फटकूऱ्या निळ्या ड्रेस ला इस्त्री करतो तो सीन छान होते

त्या दोघांना मधेच साक्षात्कार होत असेल, की अरे ,ही love स्टोरी आपली आहे. लोक आपल्यासाठी ही सिरीयल बघतात.

मग ते दोघेही जरा mood मध्ये येऊन, छान scene करतात.

sassybutclassy thumbnail
13th Anniversary Thumbnail Explorer Thumbnail
Posted: 4 years ago

Originally posted by: iluvusakshi

त्या दोघांना मधेच साक्षात्कार होत असेल, की अरे ,ही love स्टोरी आपली आहे. लोक आपल्यासाठी ही सिरीयल बघतात.

मग ते दोघेही जरा mood मध्ये येऊन, छान scene करतात.

@bold😆

हो मनू मल्हार ची बरसात कायम असते ह्यांच्या प्रेमाची बरसात seasonal दाखवतात 😆

(Seasonal वरून आंब्याचा सीन आठवला तो ही छान होता)

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 4 years ago
sassybutclassy thumbnail
13th Anniversary Thumbnail Explorer Thumbnail
Posted: 4 years ago

Writer बदलला का? ...वेगळं नाव घेतलं उमेश ने... Dialogues साठी तर मुग्धाच नाव घेतले ...रोहिणी निनावे च नाव नाही घेतले आज तसं असेल तर चांगलंच आहे ,ही मालिका Rom-com होती आणि ते तिला हँडल करता आलाच नाही आजपर्यंत

Edited by sassybutclassy - 4 years ago

Related Topics

Marathi TV thumbnail

Posted by: md410 · 7 months ago

Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: heyitsme12 · 2 months ago

10th thread finally!

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: md410 · 2 months ago

Hey guys Congratulations on thread 2. Please move discussion here once original thread reaches at 150 pages. TTM and LNHP are the only on air...

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: mishkil88 · 1 years ago

Here is new thread for general chit-chat. Happy posting.

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: mishkil88 · 6 months ago

New thread opened. Please post here.

Expand ▼
Top

Stay Connected with IndiaForums!

Be the first to know about the latest news, updates, and exclusive content.

Add to Home Screen!

Install this web app on your iPhone for the best experience. It's easy, just tap and then "Add to Home Screen".