Originally posted by: md410
Salute to tujhya loyalty👏
Kharach kamaal aahet
I do not think I would have done it
प्रेम ग प्रेम..☺️❤️
मुक्ता च्या प्रेमात आहे ना मी😆
म्हणून... मी मीरा या पात्रा विषयी फारसा negative लिहीत नाही .
बऱ्याच गोष्टी तिच्या मला पटत नाही.
जर दुसरी कोणी actress असती, तर मुळातच मी ही serial पहिलीच नसती आणि त्यामुळे काही positive किंवा negative लिहिण्याचा प्रश्नही आलाच नसता.
मीरा हे पात्र लेखिकेने अतिशय विस्कळीत करून टाकलंय. सुरुवातीची मीरा आणि आताची मीरा यात टोकाचं अंतर आहे.
Same with मनू.
मधुरा च एक वेळ समजू शकतो, कारण इतकी वर्षे आदी नसताना तिनेच घर(?), सुलू ला सांभाळलं.
अचानक आई ,बाबा नव्या सुनेचे गोडवे गायला लागले, तर ती सैरभैर होणारच ना.
फक्त problem असा झाला, की निनावे, channel head ना कळलंच नाही, की negativity किती आणि कुठपर्यंत तानायची...
Almost सगळ्यांना negative करून टाकलंय.😡
585