Originally posted by: iluvusakshi
Surprisingly बरा एपिसोड after so many ...So many days..Months.
मीरा ला doubt आलाय about dr p, आदी ला ती तसं सांगते. त्यालाही ते पटलं आहे.
नशीब रे देवा.
पण आता मनू, मल्हार vs मीरा आदी असा track असणार आहे .
पण BTS मध्ये तर मीरा आदी च्या भांडणाचा सीन शूट करत होते,शेवटी बायल्या DR. P काहीतरी काड्या लावण्यात यशस्वी झाला वाटते😆
143