🏏IPL 2026: CSK vs KKR, 22nd Match,Chennai 14 Apr 7:30pm IST🏏
🏏IPL 2026: RCB vs LSG, 23rd Match,Bengalaru 15 Apr 7:30pm IST🏏
MEHER's DEATH 15.4
TRUTH IS OUT 14.4
Karan Johar meets Anne Hathaway and Meryl Streep
Noyna signs off for now
Namit Malhotra To Take Forward Brahmastra 2
Beautiful song; track of the year is here
आज finally मीरा ने आपल्या डोक्याचा थोडा उपयोग केला😆
हा महिनाभर दाखवलाच नाही ,होता कुठे?🤪
Nave kapde shivat hota😆
Originally posted by: sassybutclassy
आज finally मीरा ने आपल्या डोक्याचा थोडा उपयोग केला😆
Badaam khaaylaa lagli vatate😆
कोणाचे?आदी मीरा चे ?😆
IKR, medical practice tar karat naahi haa...might as well start stitching some new clothes for the leads.
Surprisingly बरा एपिसोड after so many ...So many days..Months.
मीरा ला doubt आलाय about dr p, आदी ला ती तसं सांगते. त्यालाही ते पटलं आहे.
नशीब रे देवा.
पण आता मनू, मल्हार vs मीरा आदी असा track असणार आहे .
फक्त या माकड(negative) च्या ऐवजी मितु(positive) ला परत आणलं असत, तर फार फार आवडलं असतं आम्हाला.
आजचा episode आणि precap बघून मी थोडासा अंदाज लावते पुढील story चा.
मनू, मल्हार च्या परिस्थिती चा फायदा dr p, dr v along with निखील घेणार.
त्यातून may be गैरसमज होणार.
मीरा कमालीची hurt होणार.
आदी ला ते जाणवणार.
Dr p चा पण खरा चेहरा होईल उघड किंवा तो आयत्या वेळी आपले हात वर करेल आणि dr v वर ढकलेलं सर्व आरोप.
आणि finally मीरा,आदी दोघे गावी जाऊन अपनी
(खुदकी अलग) दुनिया बसएनगे.
(हे खरं तर मला मराठीत लिहायचा होता, पण योग्य शब्दच नाही आठवले😆)
New thread opened. Please post here.
So thread 9 here used tis after we finish 8
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
Hello friends, please start posting on this new thread now.
143