Originally posted by: POSHKAMP
Next episode promo madhe Meera is in her original spirit. Kicking off Nikhil away. Yey finally
And she is in her original attire too😕
🏏 IPL 2026: Match 3, RR vs CSK at Guwahati 🏏
🏏 IPL 2026: Match 4, PBKS vs GT at New Chandigarh🏏
EK DIL & EK JAAN 30.3
Newyork (2009)..Did the movie humanize terrorists?
Coming Soon - Rama Official Teaser - Ramayana
NAACH-GAANA 31.3
Raazi Author Regrets Alia Bhatt Film
Who saved Yaman-The dragon
🏏 IPL 2026: Match 5, LSG vs DC at Lucknow on 1/4/26🏏
Originally posted by: POSHKAMP
Next episode promo madhe Meera is in her original spirit. Kicking off Nikhil away. Yey finally
And she is in her original attire too😕
या मधुरा च्या ना *** फटके द्या.
लहान मुलाच्या वरताण वागते.
रडत काय बसली, मग सुलू ने समजूत काढून आणली जेवायला.
सुलू पण ना अगदी..मीरा,मनू तुम्ही हिची माफी मागा बरं पटकन....नाहीतर ही घर सोडून जाईल..
किती फाजील लाड ते मधुरा चे..😡
आणि dr p तर काय..बायकांना लाजवेल असा kitchen polytics खेळतात.
मधुरा, मी तुझ्यासाठी एक मोठं exhibition arrange केला आहे. आता तू तुझ्या कामाला लागा वगैरे.
मग सगळे तिला congrats करतात. मीरा पण करते .
पण हीच तोंड वाकडं ते वाकडंच..😡
खरच यार..आधी त्या मनू मल्हार ने छळलं, आता मधुरा, dr p, dr v, निखील, अश्विनी छळत आहेत.
ही story फक्त मीरा आणि आदि ची पूर्णपणे होणार की नाही?
Anganatun Ropa khanare gai bail hakaltat Tasa hakaltey hi hyala😆
आता अशीच रहा बाई आणि मधुराला पण थोडा इंगा दाखव 😉
हा attire त्यातल्या त्यात थोडा बरा आहे पण निदान त्या लाल आणि निळ्या ड्रेस ची तरी आता पायपुसणी करा रे 😒 ,पाठक घर आणि हॉस्पिटलमध्ये साफसफाई करायला उपयोगी पडतील 😉
Originally posted by: sassybutclassy
हा attire त्यातल्या त्यात थोडा बरा आहे पण निदान त्या लाल आणि निळ्या ड्रेस ची तरी आता पायपुसणी करा रे 😒 ,पाठक घर आणि हॉस्पिटलमध्ये साफसफाई करायला उपयोगी पडतील 😉
True...But what is this obsession with yellow color???
Finally after a long gudi gudi, seeing her in this way not forgiving of falling for Nikhil felt like Meera changed and now ready to take on any one. I hope she has this kind of role further where she doesn't spare any one.. but her this Avatar was long waited I guess.
या मध्ये अश्विनी,मितु साडी मध्ये आहेत, सौरभ देखील yellow colour च्या कुर्ता मध्ये आहे.
मितु पण लिंबू colour च्या साडीत आहे.
(पुन्हा एकदा yellow colour)😆
Wasn't this for Meera's Haldi ?
कालच्या एपिसोड मध्ये जेव्हा सगळे जेवायला बसतात, तेव्हा मीरा सर्वांबरोबर बसत नाही. ती जेवण वाढायला थांबलेली असते.
आणि मग तो मधुरा ची माफी मागा वाला scene होतो.
मुद्दा असा आहे, की मीरा ला जेवायला थांबलेली का दाखवली आहे? आजच्या काळात हे असा?
वनिता आहे ना..serve करायला.मग ..
आपल्या मागच्या पिढीत जश्या बायका थांबायच्या जेवायचं..पहिले घरातील मोठी माणस, लहान मुलं, पुरुष मंडळी आणि मग शेवटच्या पंगतीला बायका जेवत असत.
(आमच्याकडे जेव्हा गणपती येत असे, तेव्हा हाच same प्रकार चालायचा..पण आता मात्र लेकी मोठ्या झाल्या, सुना आल्या, आता मात्र आम्ही सगळे एकत्रच बसतो जेवायला..कोणीही वाढण्यासाठी म्हणून असा थांबत नाही, किंवा मागाहून बसत नाही).
पण हे असा आताच्या काळात दाखवणं खरच गरजेचं आहे का?
New thread opened. Please post here.
So thread 9 here used tis after we finish 8
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
Hello friends, please start posting on this new thread now.
127