कालच्या episode बद्दल अजून थोडंस...
महान मीरा चा अति महान dialogue😡
मधुरा ताई, तुम्हाला एक request आहे. मनू pregnant आहे. तुम्हाला जे काहि बोलायचं आहे, ते तुम्ही मला बोला, मला रागवा, माझा अपमान करा.पण please, तुम्ही मनू ला काहि बोलू नका.
I mean serioisly.....
हे म्हणजे 'आ बैल मुझे मार'असा आहे ना.
Pathetic dialogues.. ridiculous kithcen polytics, undue importance given to madhura ..
काल परत मुक्ता ला रडवली.😭😡
मला ना जाऊन त्या मीरा ला असा गदागदा हलवावस वाटत आणि सांगावासा वाटत,की मीरा तू अशी नेभळट नाहीस..पुर्वी सारखीच हो ना जरा...एकदम कडक, स्पष्टवक्ती, फाडून खाणारी.
मुक्ते ग मुक्ते..तू आज ही सिरीयल सोड, आई शप्पथ सांगते, मी सुद्धा ही सिरीयल बघायची सोडून देईन.


128