आजचा एपिसोड इतका पकावू ,वेळकाढू, timepass होता ना.
हा अभि इतका fattu आणि मूर्ख आहे का?
कोणी आणि कसा केला याला doctor?
मला एकच scene बरा वाटलं. यश directly रुद्ध ला बोलतो की बायको घरात असताना तुम्ही तुमच्या मैत्रीणीला घरात आणलं.
Precap मात्र मजेशीर होता.
उद्या पुजा, मग अरु पूजेचा स्वयंपाक करणार, मग नॉर्मल जेवण कोण बनवणार तर संजना आणि अंकिता🤣😆
(अस कांचन बोलते).😆
986