Just now watched the episode. My two cents on today's episode..
सगळ्यात पहिला मूर्ख आणि emotional fool म्हणजे अभि.
अरे माकडा, तुझी engagement आहे ना. मग घाल ना तिच्या बोटात अंगठी आणि मग जा त्या अंकिता कडे. इतका हा बिथरला अंकिता ची suicide attempt news ऐकून? तुला माहीत नाही ती किती manipulative आहे??😡
दुसरी मूर्ख ती अनघा. जा तू अंकिता कडे असे त्याला सांगितलं चक्क. अग माकडे, तू उलट ठाम राहून त्याला सांगायला पाहिजे होतास की मरू दे अंकितातला तिकडे, तू आता माझा आहेस, माझ्याशी तुझी commitment आहे.
तिसरी मूर्ख आपली नेहमीचीच अरु..
बाबा बाबा रे देवा..काय गळ्याच्या शिरा ताणुन ती आणि संजना भांडत होत्या. It was literally a cat fight..
तुझा आवाज मोठा की माझा आवाज मोठा...
आणि चौथे मुर्ख प्रेक्षक..जे इतके दिवस आस लावून बसले होते की काहीतरी चांगला होणार, अंकिता आता गेली, येणार नाही परत. अनघा आणि अभि चा लग्न होणार या आशेत ही सिरीयल बघत होते.
मला ना एक खरच कळलं नाही, यांना या twist ची गरजच नव्हती, लग्न उरकायचं यांचा. मग divorce झाला असता अरु आणि रुद्ध चा.
आणि मग सगळे आपल्या आपल्या वाटेने गेले असते पुढे.
हे झेंगाट कशाला लावलाय ??
1k