Originally posted by: iluvusakshi
आता तर अशी news आहे की ही सिरीयल संपणार आहे..कारण दोनदा lockdown झाला, new लोकेशन ला जाऊन शूट केला, पण तिकडून पण याना हाकलून दिले.
आता यांच्याकडे 1 महिन्याचे episodes आहेत.
त्यामुळे बहुतेक आता आवरत घेत आहेत हे लोक.
I thought they were in Silvassa. Is there a lockdown in Silvassa too?
1k