shooting 3 आठवडे साधारण पुढे असते. सिरियल संपणार नाही...ती अनेक वर्ष chalel असे नीलेश साबळे म्हणाला होता एकदा CHYD मध्ये. मला वाटत लग्नानंतर दादा मामा आणि त्याची बायको ह्या दोघांचा छळ करणार.Originally posted by: iluvusakshi
ये बात.....सिरीयल संपणार की काय🥳
782