Originally posted by: iluvusakshi
शी शी शी रे..भिकरडेपनाचा पण लिमिट असता ना यार
आसा fall bidding ची काम करते, आणि अभि हा चहा , केळी विकतो. ALong विथ पाव भाजी ची गाडी.
कारण यांना एक गाळा घ्यायचा असतो, 10000 रुपय भाडं आणि 30000 रुपये deposit.
अन्नपूर्णा असा नाव असणार आहे त्या हॉटेल चं.
same here.eeeee.yuk.yani kahi level ch thevaleli nahi.to bayalya kelivala
ata tyala mhana,gavandi,sutar,chambhar,fugevala,khelanivala,bhajivala,plumber hi pan kam kar.
hopeless.
ani biiiiigggest joke of d episode
bayalaya said to dabadi" बिझनेस करण्यासाठी लागणारे सगळे गुण आसावरी तुझ्यात आहेत."
🤣🤣🤣
डोंबल ,उलट बिझिनेस बुडवण्यासाठी लागणारे सगळे दुर्गुण या मंद,मठ्ठ,बावळट,बिनडोक,अचरट बाईकडे आहेत🤪
फक्त तिची ती बकवास वेणी मागे गेली ते बर झाल.
मित्रांनो, बघत नसाल तर जरुर बघा...
8.30ते 9 म्हातारा म्हातारीची अचरट पण विलक्षण विनोदी प्रेमकहाणी"अग्गसासूबाई, तू जीव का देत नाहीस"
🥳🥳🥳
1k