या सिरीयल मध्ये कोणीच चांगला काम करत नाही,
GO सारखा आवंढा गिळत असतात, माकड सारखे तोंड आणि मान, डोळे फिरवत असतात.
NS इतकी गोड गोड बोलते की अजीर्ण होता आपल्याला, आणि तिचे ते तेच तेच dialogues...अग बाई, हो का, थाम्ब ह, ए शुभरा, बबड्या, अहो...
TP .overacting ची दुकान आहे ती.
इतकं तोंड फाकवुन बोलते ना, लाडे लाडे, आणि एक ती चालते कशी ते पण बघा नीट. ती ना मकडा सारखे लांब लांब पाय टाकते म्हणजे ढंगा टाकते. अशी हळू आणि एक रेषेत सरळ चालतच नाही, उड्या मारत चालते. आणि कधी कधी न पोक काढून चालते.
आशुतोष...याच्या बदल बोलावं असा काहीही नाही, याला acting मधला a पण येत नाही.
प्रज्ञा... किळसवाणी आहे, काय ते गालातल्या गालात हसते, छद्मीपणे.
झी मराठी वर दोन अतिशय भिकारड्या सिरिअल्स चालू आहेत सध्या. 1 MNB आणि 2 AS.
1k