Originally posted by: iluvusakshi
हो का? मला माहीतच नव्हतं हे. ती BBM मध्ये होती असा कळलं . पण मी कधीच BB follow नाही केला (हिंदी आणि मराठी).
अरे बापरे, असा असेल तर खरंच खूप वाईट झालाय तिच्या बाबतीत.
पण आता ती ही काम करतेय. i mean सिरीयल मध्ये acting करतेय ,financially independent होतेय. Changli gosht ahe.
Yes, Rupali told her story in BBM2 too. I also did not watch earlier but started watching since it started in Marathi. Hya actors cha khara swabhav kalto tyat.
461