🏏IPL 2026: SRH vs CSK, 27th Match, at Hyderabad 🏏
🏏IPL 2026: RCB vs DC,26th Match, Bengaluru 18 Apr 3:30pm IST🏏
Ranveer Deepika Confirm Baby No 2
🏏IPL 2026: KKR vs RR, 28th Match, at Eden Gardens🏏
🏏IPL 2026: PBKS vs LSG, 29th Match, at New Chandigarh 🏏
Deepika Ranveer Announce Second Pregnancy
MAIRAs CASE 18.4
Two albums from 2001: which one do you prefer?
Who should be the FL of Gen 5?
MAIRA IN CUSTODY 19.4
Versatile Legendary Asha Bhosle ji Still alive at India Music Forum :
Janhvi Kapoor Alcohol Addiction
🏏South Africa Women vs India Women, 2nd T20I, Durban🏏
ये बात👏👍🏼
मला ना मुळातच हे गाणं फार फार आवडत. आशा भोसले.❤️
एकाच या जन्मी जणु... फिरुनी नवे जन्मेन मी.
मूवी: पुढचं पाऊल..
अभिनेत्री: मानसी मगिकर(गोट्या ची आई).
About tuesday episode:
Dinner वाला scene चांगला होता.
पण , म्हणजे माझा म्हणण बहुतेक काहींना आवडणार नाही किंवा पटणार नाही.
जी new entry झालीये ना तिची जी कहाणी आप्पा अरु ला सांगतात ती काही मला आवडली नाही. I mean u don't have to show a समदुखी character just to boost aru's moral or to give अरु emotional support .
New entry ही एक स्वतंत्र व्यक्ती / व्यक्तीमत्व पण दाखवू शकले असते ना. तिला पण tragic angle लावायची काय गरज होती....
Anyways...आधीच सांगितल्याप्रमाने सगळेच सहमत असतील माझ्याशी असा नाही.
Originally posted by: iluvusakshi

Mala tichi story kahishi Rupali chya real life story sarkhi vatli..it's not exactly same but as per Rupali she got married and went abroad with her husband but within a year problem started and later she came back to India etc
Originally posted by: HydroxyGroup

हो का? मला माहीतच नव्हतं हे. ती BBM मध्ये होती असा कळलं . पण मी कधीच BB follow नाही केला (हिंदी आणि मराठी).
अरे बापरे, असा असेल तर खरंच खूप वाईट झालाय तिच्या बाबतीत.
पण आता ती ही काम करतेय. i mean सिरीयल मध्ये acting करतेय ,financially independent होतेय. Changli gosht ahe.

Ho tichya interviews madhe ti bolat Hoti..now she is dating a guy and seems happy with him.
Originally posted by: HydroxyGroup
Mala tichi story kahishi Rupali chya real life story sarkhi vatli..it's not exactly same but as per Rupali she got married and went abroad with her husband but within a year problem started and later she came back to India etc
Rupali is the actress who plays Sanjana, correct?
I've heard similar stories in South Indian households here.
Originally posted by: iluvusakshi
About tuesday episode:
Dinner वाला scene चांगला होता.
पण , म्हणजे माझा म्हणण बहुतेक काहींना आवडणार नाही किंवा पटणार नाही.
जी new entry झालीये ना तिची जी कहाणी आप्पा अरु ला सांगतात ती काही मला आवडली नाही. I mean u don't have to show a समदुखी character just to boost aru's moral or to give अरु emotional support .
New entry ही एक स्वतंत्र व्यक्ती / व्यक्तीमत्व पण दाखवू शकले असते ना. तिला पण tragic angle लावायची काय गरज होती....
Anyways...आधीच सांगितल्याप्रमाने सगळेच सहमत असतील माझ्याशी असा नाही.
I agree with you. Samdukkhi asnyachi garaj nahi. Many women happily volunteer to help/support other women. There is no need to have a tragic past to empathize and help others.
थोडस विषयांतर करते. रुपाली चा विषय निघाला आहे म्हणून.
साधारण late 90s आणि early 2000 मध्ये जेव्हा IT SECTOR चा खूप बोलबाला होता आणि आपली मुलं(indian boys/grooms), बाहेर पडत होती जॉब साठी आणि काही जण तिकडेच settle होत होती, तेव्हा बऱ्याच आई वडिलांनी(भारतातल्या) आपल्या मुलींची लग्न फारशी चौकशी ना करता अशा मुलांशी लावून दिली होती. मुलगा फक्त 15 दिवसा साठी इकडे येणार आहे, लग्न आटपून बायकोला घेऊन तिकडे जाईल. आणि तो जायचा सुद्धा.
पण तिकडे गेल्यावर कळायचं की एक तर त्याचा आधीच लग्न झालाय दुसरी बरोबर, किंवा त्याची कोणी gf आहे, किंवा अजून काही तरी.
अशा आपल्या कितीतरी मुलीचं आयुष्य बरबाद झालं. काही पळून आल्या इकडे, काही तिथेच अडकल्या, काहींच कधी काहीच कळल नाही.
तुम्ही कोणी जर लोकसत्ता चे नियमित वाचक असाल ,तर तुम्हाला आठवत असेल की त्या वेळच्या चतुरंग या पुरवणी मध्ये बऱ्याच वेळा या विषयावर किती तरी लेख लिहून आले होते.
Originally posted by: NerdyMukta
Rupali is the actress who plays Sanjana, correct?
I've heard similar stories in South Indian households here.
Yes Sanjana
This is her interview..it's pretty long around 14.00 she is talking about her previous relationship
Here is the new promo for new show, looks like another remake on over used subject https://www.youtube.com/watch?v=U5WUqH4kW9c Which remake it...
461