Originally posted by: NerdyMukta
Wednesday update:
Very touching scene between Aru and Yash.
What a scene between Yash and Aniruddh!!!
Aniruddh sala nalayak, 🤬 trying to prove that something is wrong with Aru.
Now if only both the brothers stop fighting.
पुढील भागात ...ढासू dialogues.. मी कुठे जायचं, किती वाजता घरी यायचा, कोना बरोबर मैत्री करायची हे तुम्ही मला सांगायचं नाही..अरु telling अनिरुद्ध..
ये बात👍🏼👏.
हे असाच ठेवा रे please. आता अरु ला लेचीपेची नका दाखवू. आता ती strong झालीये तर तिला तसाच ठेवा. नायतर गलपटायची मधेच .😔
461