Originally posted by: Dhanusg
saasre sunache tu tu main main n then she willbecome his fav or closest just like ghosipiti story
its amazing that we viewers still watch same thing all the time
For us audience jai ho
Last line🤣👍🏼👏
एक म्हण आहे ना..Beggers are not choosers. Of course we are not beggers..पण almost सगळीकडे सर्व channles वर कमी अधिक प्रमाणात हेच असला काहीतरी चालू आहे.
तुम्ही 'आई कुठे काय करते' ही serial बघता का??
तिकडे पण ती जी main lead आहे अरुंधती ती म्हणजे दूसरी आसावरी आहे. इकडे आसावरी ला बबड्या शिवाय जग नाही, तीकडे तिला स्वतःचा संसार, हलकट नवरा यांच्या पलीकडे जग नाही.
आणि आता तर झी वर rkc संपल्यावर 'देवमाणूस' सुरू होणार आहे.
तिकडे colours वर ' सुंदर मनामध्ये भरली' आशा भयंकर नावाची सिरीयल सुरू होतंय.
आता बोला...काय करायचं..
Edited by iluvusakshi - 5 years ago
782