Gappa Tappa corner thread 22 - general discussions - Page 52

Created

Last reply

Replies

1.4k

Views

51.1k

Users

29

Likes

2.4k

Frequent Posters

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 6 months ago

Originally posted by: RPRRR42

https://www.instagram.com/reel/C6L15GkPL01/?igsh=dXY1OWhqdHU2ZDN6

Kedar shinde sagale prayatn karat ahe channel la var khechanyacha except starting bigboss

हा प्रोमो बघून मला फार वर्षापूर्वी ची बंदिनी सिरीयल आठवली.

त्यात एकेक episode ची story असायची, पण theme constant होती, की काहीही आणि कितीही झालं, तरी बाई/स्त्री ही बंदिनी(च) होती/ आहे, आणि राहणार(च).

(बंदीनी पणाची परिभाषा बदलली असेल आजच्या जमान्यात, पण एकंदरीत फार काही बदल असा झालेला नाही.)

असो, तर, त्याच्या एक episode मध्ये अलका कुबल होती, त्या भागाची story अशी होती की,

अलका कुबल ला 2 मुली असतात, सासू च्या धाकामुळे किंवा पूर्वीच्या प्रथेप्रमाणे ती तिसरा chance घेते(obviously मुलगा साठी) आणि तेव्हाही तिला मुलगीच होते.

पण तिने आधीच nurse ला सांगितलं असत about her परिस्थिती at home, म्हणून ती nurse दुसऱ्या एका बाई चा नवजात बाळ जे मुलगा असतं, ते अलका कुबल ला देते.

खरा twist किंवा नशिबाचा फेरा असा की, ज्या बाईला nurse या अलका कुबल च बाळ(मुलगी) देते, ती तामशा वाली असते.

ती उलट खुश होते, की ,अरे वा, आपल्या धंद्यात मुलगीच पाहिजे, मुलगा काही कामाचा नसतो.

कारण एक तर तो मोठेपणी बेवडा होतो किंवा मग दलाल होतो आणि याच लोकांच्या जीवावर उठतो.

तात्पर्य असं की त्या बाळ मुलीच्या नशिबात शेवटी जन्मभरासाठी बंदिनी होणं आलं😢😢😢

तर, ह्या प्रोमो वरून, या सिरीयल मधे जर बाळ अडलाबदली होत असेल, आणि असं काही दाखवणार असतील, तर please असा काही असू नये हीच किमान अपेक्षा🙏

mishkil88 thumbnail
Posted: 6 months ago

Originally posted by: iluvusakshi

bold - imo - बराच फरक झालाय माझ्यामते, आता राष्ट्रपती, अर्थमंत्री तर महिला आहेतच शिवाय पायलट पासून factory worker पर्यंत, motorman पासून navy, army, इथे, मीडिया मध्ये anchor, दिग्दर्शिका, खाजगी आणि सरकारी बँक आणि इतर ऑफिसेस मध्ये महिलांची मोठ्या संख्येत उपस्थिती जाणवते. कित्येक खाजगी कंपन्यांत तर अमुक जागा ladies na देणार म्हणून male candidature नाकारलं जातं हे मला कळलय. शिवाय स्त्रियांकडे आदरपूर्वक बघण्याची एक प्रकारे जनजागृती झालीय. So...I think things are changing and they will change further. No doubt it is still long way but there is definitely considerable improvement. Of course this is my observation, each person will have her/ his opinion which can be different.
iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 6 months ago

Originally posted by: mishkil88

I was damn sure..की तुम्ही माझ्या याच वाक्याला quote करालsmiley36smiley36

Anyways..As u said..Still there is a long way to go.

पण जनजागृती होतेय, हे ही नसे थोडके.👍😊

नाहीतर काही ठिकाणी ladies ला (दिखाव्या पुरता )मान देऊन खरी सूत्र कोण हलवत हे सुज्ञ माणसांना सांगावं लागत नाही😊.

better if you can give actual example. You can open up.
RPRRR42 thumbnail
Visit Streak 365 0 Thumbnail Visit Streak 180 0 Thumbnail + 4
Posted: 6 months ago

Originally posted by: mishkil88

bold - imo - बराच फरक झालाय माझ्यामते, आता राष्ट्रपती, अर्थमंत्री तर महिला आहेतच शिवाय पायलट पासून factory worker पर्यंत, motorman पासून navy, army, इथे, मीडिया मध्ये anchor, दिग्दर्शिका, खाजगी आणि सरकारी बँक आणि इतर ऑफिसेस मध्ये महिलांची मोठ्या संख्येत उपस्थिती जाणवते. कित्येक खाजगी कंपन्यांत तर अमुक जागा ladies na देणार म्हणून male candidature नाकारलं जातं हे मला कळलय. शिवाय स्त्रियांकडे आदरपूर्वक बघण्याची एक प्रकारे जनजागृती झालीय. So...I think things are changing and they will change further. No doubt it is still long way but there is definitely considerable improvement. Of course this is my observation, each person will have her/ his opinion which can be different.

Yes,thinga have deginately changed ,bt unfortunately in real life and not on ITV,and most imp is most of the script writers in many f the regional tv industry are women

If they decide to do makeover in tv industrry, arundhati can become the chancellorsmiley36 can thia happen

Can tv induatry has guts to show to show stop doing appa ans aai smiley36and just focus on career,

mishkil88 thumbnail
Posted: 6 months ago

Originally posted by: RPRRR42

Yes,thinga have deginately changed ,bt unfortunately in real life and not on ITV,and most imp is most of the script writers in many f the regional tv industry are women

If they decide to do makeover in tv industrry, arundhati can become the chancellorsmiley36 can thia happen

Can tv induatry has guts to show to show stop doing appa ans aai smiley36and just focus on career,

appi amchi collector , yes madam ? smiley36. Most serials are stree-pradhan since अवंतिका and आभाळमाया days.
iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 6 months ago

Originally posted by: mishkil88

better if you can give actual example. You can open up.

गरजच नाही .smiley36smiley36

कारण मुळात तो मुद्दा नाहिचये.

येणारी नवीन serial ही मी उल्लेख केलेल्या बंदिनी सिरीयल मधल्या एक episode च्या स्टोरी सारखी नसावी, ही अपेक्षा.

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 6 months ago

Originally posted by: RPRRR42

Yes,thinga have deginately changed ,bt unfortunately in real life and not on ITV,and most imp is most of the script writers in many f the regional tv industry are women

If they decide to do makeover in tv industrry, arundhati can become the chancellorsmiley36 can thia happen

Can tv induatry has guts to show to show stop doing appa ans aai smiley36and just focus on career,

ITV वर तोंडी लावण्यापूरता बाई ला असे strong पात्र देतात.

Serial च्या सुरुवातीला सगळं अगदी छान दाखवतात, पण नंतर मात्र अगदी typical चालू होतं.

Sun मराठी वर सुंदरी मालिकेत सुंदरी ही collector दाखवली आहे.

पण अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतपत तीच सरकारी काम दाखवलं आहे, आणि बाकी सगळा वेळ हा तिच्या घरचे कधीही न संपणारे problems दाखवण्यातच गेलाय😢

Business women दाखवतात काही वेळा FL ला, ते ही फक्त initially. पण नंतर अगदी नेहमीच्या शिरस्त्याने घसरगुंडी चालू होते.

प्रेक्षकांना ही कदाचित हेच आवडत असावं. म्हणून वर्षांनुवर्ष हे लोक या अश्याच गोष्टीचा रतीब घालत आहेत.😢😢😢

mishkil88 thumbnail
Posted: 6 months ago

Originally posted by: iluvusakshi

गरजच नाही .smiley36smiley36

कारण मुळात तो मुद्दा नाहिचये.

येणारी नवीन serial ही मी उल्लेख केलेल्या बंदिनी सिरीयल मधल्या एक episode च्या स्टोरी सारखी नसावी, ही अपेक्षा.

How come ? tu eka serial varun mothya muddyala haat ghatlas ani tyachyavar debate suru zalyavar te tu abandone karun parat serial var yetes...why not discuss it ?

It is interesting topic, so why not have healthy or rather friendly debate ? we have always done it many times before.

Even others can join.

Arjunwagle thumbnail
Visit Streak 365 0 Thumbnail Visit Streak 180 0 Thumbnail + 4
Posted: 6 months ago

Today Rohit has a meeting with Dravid on final selection issue ...Looking at the batting line up of Australia like Travis Fraser maxwell stoinis and also English batting line up like salt, Johnny, Butler ,Will jack , India must select a good bowling line up ... Batting was and always will be the strong point of Indians ... It is the bowling unit which will prove decisive ...Watch closely how overseas batsmen have dominated this IPL mercilessly

let us remember that we as a team do not have any time to adjust to the conditions and the world cup starts immediately...

There is no breathing space and time ...

Edited by Arjunwagle - 6 months ago
Top