Originally posted by: mishkil88
एके काळी पर्थची विकेट fastest होती. आपण २.५ दिवसात इथे आणि ऑस्ट्रेलिया मधल्या इतर विकेट्स वर बऱ्याचदा हरलोय. पण आजची विकेट एवढी धोकादायक वाटली नाही. पुन्हा एकदा पंत आणि सुंदर वर बॅटिंग सावरायची वेळ आलीय आज. ७१/५.
तरीही, विशाची परीक्षा घायची कशाला?
आपण toss जिंकून First Bowling घेतली असती, तर काय बिघडले असता का?
comment:
p_commentcount