She got first gold medal at the Tokyo Olympics.
https://x.com/IndiaTweets007/status/1829944637043175815?t=Tiez81Q4kbFCA56-jARcTw&s=19
She got first gold medal at the Tokyo Olympics.
https://x.com/IndiaTweets007/status/1829944637043175815?t=Tiez81Q4kbFCA56-jARcTw&s=19
Crown hi 5 season series baghitlis ka ? Diana hya व्यक्तीच्या फक्त दिसण्यावर आपण आणि जगातील तमाम लोकांनी प्रचंड प्रेम केलं आणि करतो हे कळेल. नवरा चार्ल्स निदान एका दुसऱ्या बाई बरोबर तरी एकनिष्ठ राहिला पण हिने अनेकांशी लफडी केली, अगदी एका पाकिस्तानी डॉक्टर बरोबर सुद्धा. शेवटी सुद्धा दोडी ह्या एका boyfriend बरोबर घाई घाईत पप्पराझी पासून पळ काढण्यात accident होऊन अंत झाला. You can refer Google also.Originally posted by: iluvusakshi
काही गोष्टी/व्यक्ती/ स्थळ याबद्दल च प्रेम कधीही, कधीही कमी होऊ शकत नाही, संपू शकत नाही.
27 वर्षे झाली.. पण आजही....
Princess Lady Diana❤️
IN LOVE WITH HER..FOREVER♥️
Originally posted by: mishkil88
Crown hi 5 season series baghitlis ka ? Diana hya व्यक्तीच्या फक्त दिसण्यावर आपण आणि जगातील तमाम लोकांनी प्रचंड प्रेम केलं आणि करतो हे कळेल. नवरा चार्ल्स निदान एका दुसऱ्या बाई बरोबर तरी एकनिष्ठ राहिला पण हिने अनेकांशी लफडी केली, अगदी एका पाकिस्तानी डॉक्टर बरोबर सुद्धा. शेवटी सुद्धा दोडी ह्या एका boyfriend बरोबर घाई घाईत पप्पराझी पासून पळ काढण्यात accident होऊन अंत झाला. You can refer Google also.
राजघराण्यातील व्यक्ती ने जर उघडपणे बंड केला, तर तिच्या विरुद्ध काही ना काही अफवा/ वाद उठणारच ना.
अशा वेळी स्त्री च चरित्र हनन करणं ही तर जगभरातील पद्धतच आहे.😢
आणि charls चा म्हणाल, तर तो सुरूवाती पासूनच त्या दुसरीवर प्रेम करत होता.
मग काय घराण्याच्या दबावामुळे diana शी लग्न केला का?
सगळ्यांची आयुष्य एका अर्थी सार्थकी नाही लागली.😢
असो, मला ती तेव्हाही आवडत होती, आताही आवडते.
ती आजही मला, तुला आणि अनेकांना आवडते. पण चारित्र्य हनान केले नाहीतर वस्तुस्थिती आहे. तिचा शेवट boyfriend barobar असतानाच झाला ना ? नवऱ्याने चुकीचं वागल म्हणून तू seperate हो हे ठीक आहे पण तिने अनेकांशी लफडी केल्याचे पुराव्यानिशी सिद्ध झालंय.Originally posted by: iluvusakshi
राजघराण्यातील व्यक्ती ने जर उघडपणे बंड केला, तर तिच्या विरुद्ध काही ना काही अफवा/ वाद उठणारच ना.
अशा वेळी स्त्री च चरित्र हनन करणं ही तर जगभरातील पद्धतच आहे.😢
आणि charls चा म्हणाल, तर तो सुरूवाती पासूनच त्या दुसरीवर प्रेम करत होता.
मग काय घराण्याच्या दबावामुळे diana शी लग्न केला का?
सगळ्यांची आयुष्य एका अर्थी सार्थकी नाही लागली.😢
असो, मला ती तेव्हाही आवडत होती, आताही आवडते.
Originally posted by: mishkil88
ती आजही मला, तुला आणि अनेकांना आवडते. पण चारित्र्य हनान केले नाहीतर वस्तुस्थिती आहे. तिचा शेवट boyfriend barobar असतानाच झाला ना ? नवऱ्याने चुकीचं वागल म्हणून तू seperate हो हे ठीक आहे पण तिने अनेकांशी लफडी केल्याचे पुराव्यानिशी सिद्ध झालंय.
त्याच्या शी आपल्याला किंबहुना मला तरी काहीही देणं घेणं नाही.
हमाम मे सब नंगे...अशी परिस्थिती आहे.
एकाला झाकव तर दुसरा उघडा पडतो.
असो.
जेकोविच आणि alcaraz दोघेही हरले US OPEN 2024
या वर्षी नविन विजेता मिळणार ?
Kiti serials yenar SP var?
Originally posted by: natasha_n
Kiti serials yenar SP var?
hya 2[incl ude ga ambe] ani mrunal chi...so 3??
Aai chya slot var ata aai baba dogh hi yenar ki kay?
nivedita ji tr aggbai sakhya ch vattayet
comment:
p_commentcount