Originally posted by: RPRRR42
https://bolkyaresha.in/zee-marathi-new-serials-and-sony-marathi-vilinikaran-news/
Zm cha asa ka hot ahe,ekahi malika tikav dharu shakat nahi.old stars na hire karanyapeksha junya malikansarakhya malika ka chalu karat nahit.?
One thing I dont underatand ki tya star pravah var suddha kai mothya
dive lavanarya serials cahlu ahet,tarihi without any reality show except one or two,talk show, te no 1 ahe,surprised
Imo, लोकांना झी कडून फार अपेक्षा होत्या about quality content.
पण ह्यांनी देखील बाकीच्या channel च्या नादी लागून अर्थहीन, तथ्यहीन मालिका सुरू केल्या.
प्रवाह, colours, sun मराठी या channel च्या मालिकांमध्ये प्रेक्षकांनि गृहीतच धरलं होतं, की, इकडे खास असा काही quality, दर्जा मिळणार नाहीये, त्यामुळे लोक फार अपेक्षा ही करत नाहीत त्यांच्याकडून.
पण झी च तसं नाहीये, झी ने सुरुवातीपासून स्वतःच एक standard maintain केला होता.
निखिल साने, मयेकर, अशी छान, विचारी मंडळी होती तेव्हा. मालिका ही तश्या चांगल्या होत्या.
नंतर दादरकर वगैरे सारखी वैचारिक भिकार, दरिद्री मंडळी आली(sorry, जर कोणी offend झालं असेल तर).
त्यामूळे हे अस होतंय.
Eg... पल्लवी जोशी च्या anchoring ने सजलेले, देवकी पंडित judge असलेले सा रे ग म प कुठे, आणि आता ही मृण्मयी करते ते लाडे,लाडे आणि mechanical anchoring कुठे...😢
(त्यातल्या त्यात मग स्पृहा च anchoring चांगलं आहे).
अर्थात हे माझं पर्सनल मत आहे, सगळ्याना पटेलच असं नाही.
comment:
p_commentcount