Originally posted by: surajhere
Doesn't anybody on this forum watch Zee Marathi anymore ?
आम्ही फक्त SMSM बघतो, 10.30 PM SLOT.
Originally posted by: surajhere
Doesn't anybody on this forum watch Zee Marathi anymore ?
आम्ही फक्त SMSM बघतो, 10.30 PM SLOT.
I watch TSCD...not everyday and hitler and appi,.. on and off!!
Btw what's SMSM??
सातव्या मुलीची सातवी (की सटवी ?) मुलगी.I watch TSCD...not everyday and hitler and appi,.. on and off!!
Btw what's SMSM??
रोज म.रे. त्याला कोण रडे
Just now reached home😢😢
ratri 12 vajata ...? Kaal paus pan navhta. I think Vanni also travels by train (not sure if CR) , right Vanni
Yess.... पण मी प रे!! सकाळी खुप त्रास झाला....harbour line extend karat ahet त्यामुळे बऱ्याच trains कॅन्सल केल्या आहेत!!
म रे....बद्दल नाही माहीत मला!! पण overall गर्दी खुप वाढली आहे.... असं माझी मैत्रीण कालच सांगत होती!! तसं म रे....मध्ये बहुतेक वेळा काही ना काही प्रोब्लेम असतोच!!🤷
Originally posted by: mishkil88
ratri 12 vajata ...? Kaal paus pan navhta. I think Vanni also travels by train (not sure if CR) , right Vanni
Overhead wyre तुटली होती 7.30 pm ला.
त्यामुळे सर्व ट्रेन्स जशाच्या तश्या ट्रॅक वर उभ्या
फास्ट जरा तरी चालू होत्या, पण स्लो मात्र प्रचंड late होत्या.😢😢
Yess.... पण मी प रे!! सकाळी खुप त्रास झाला....harbour line extend karat ahet त्यामुळे बऱ्याच trains कॅन्सल केल्या आहेत!!
म रे....बद्दल नाही माहीत मला!! पण overall गर्दी खुप वाढली आहे.... असं माझी मैत्रीण कालच सांगत होती!! तसं म रे....मध्ये बहुतेक वेळा काही ना काही प्रोब्लेम असतोच!!🤷
मालाड ला काहीतरी काम चालू आहे ना?
पुन्हा आज सकाळी उठून कामावर जायचं म्हणजे संकटच वाटत असेल ना ...I can imagine how bad it is. दिवसेंदिवस मुंबई, ठाणे, बोरिवली इथे बाहेरून येणाऱ्या आणि local population वाढत चाललंय. त्यामुळे लोकल ट्रेन वरचा ताण प्रचंड वाढतोय तसाच रस्त्यावरच्या वाहतुकीचा पण. ठिकठिकाणी सतत traffic jams रोज होतच असतात.Originally posted by: iluvusakshi
Overhead wyre तुटली होती 7.30 pm ला.
त्यामुळे सर्व ट्रेन्स जशाच्या तश्या ट्रॅक वर उभ्या
फास्ट जरा तरी चालू होत्या, पण स्लो मात्र प्रचंड late होत्या.😢😢
ZM has increased budget,working hard
still not getting numbers
meanwhile crappy SP shows getting them
comment:
p_commentcount