बिनधास्त लिहीत जा, don't worry. तुझं मत अगदी खरंय पण shameless असणं हे ह्या फील्ड ची पहिली basic requirement आहे ना. आणि दिवसेंदिवस आपण पाश्चात्य लोकांचे अनुकरण चालले आहोत. फक्त बॉलिवूड नाही real life madhe pan...lokanche vishesh karun ladies che chhote kapde ani couples che public madhe अश्लील चाळे उघडपणे वाढत चाललेले दिसत आहेत.Originally posted by: iluvusakshi
पोस्ट करू की नको असं वाटत होतं..
पण दीपिका पदुकोण चे फोटोशूट पाहिले का कोणी?
बाई ग, तू pregnant आहेस, ठीक आहे..
काळजी घे.
पण हे असला fad कधी पासून आणि का आलंय
खासगी क्षण म्हणून काही असतात की नाही couples चे??
का ते ही आता पब्लिक ला दाखवत बसणार
comment:
p_commentcount