Web Series and OTT films discussion - Thread 5 - Page 68

Created

Last reply

Replies

728

Views

27.3k

Users

18

Likes

1.1k

Frequent Posters

mishkil88 thumbnail
Posted: 14 days ago

Originally posted by: iluvusakshi

मी sector 36 हा movie पाहिला.

भीषण हा एकच शब्द आहे movie describe करायला.😢😢😢😢

माणूस किती नीच आणि हैवान प्रवृत्ती चा असू शकतो हे या घटनेवरून कळतं😢😢

विक्रांत messy👌👌👌

तो inspector झालाय ,तो actor सुद्धा👌

पण याची कथाच इतकी अंगावर येणारी आहे, आणि यांनी इतकं detail मधे सगळं दाखवला आहे, की डोकं अक्षरशः गरगरून जातं😢😢😢😢

nitahari हत्याकांड - त्यावेळी बातम्या वाचून अंगावर शहारे यायचे. म्हणून मी reviews वाचून आधीच warn केलं होतं की ही सिरियल भीषण आहे. तुझी daring मानली पाहिजे. सेन्सॉरशिप काहीच नसावी ह्यांचं आश्चर्य वाटते. कारण लहान मुलं सुद्धा हे freely बघू शकतात आई वडलांचा कंट्रोल नसेल तर.
The.Lannister thumbnail
Anniversary 17 Thumbnail Visit Streak 180 0 Thumbnail + 7
Posted: 14 days ago

Did you watch any of the KDramas I had recommended??

mishkil88 thumbnail
Posted: 14 days ago

Originally posted by: The.Lannister

Did you watch any of the KDramas I had recommended??

started watching one of them but couldn't finish. It was quite good. Will resume once I find time.
Sanskruthi thumbnail
Anniversary 10 Thumbnail Group Promotion 6 Thumbnail + 7
Posted: 14 days ago

NMN2 kasa ahe? Koni pahilay ka? 3 on lavkarach yeil mhane

mishkil88 thumbnail
Posted: 14 days ago

Originally posted by: Sanskruthi

NMN2 kasa ahe? Koni pahilay ka? 3 on lavkarach yeil mhane

please read last 3-4 pages for NMN2 reviews.
iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 14 days ago

मी काकण हा movie पाहिला.

You tube ला आहे.

थोडासा बालीश, ghisapita, पण तरीही आवडला मला.

प्रश्न किंवा नसत्या कुरापती नाही काढल्या , तर मूवी ok आहे.

जीतू जोशी, अशोक शिंदे नेहमीप्रमाणे👌👌

उर्मिला कानेटकर सुद्धा👍

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 13 days ago

मन शुद्ध तुझं चा निर्मीति सावंत असलेला एपिसोड पाहा.(रिकामी खुर्ची).

छान आहे.

मला दिलीप प्रभावळकर यांचा episode सुद्धा आवडला होता.

mishkil88 thumbnail
Posted: 13 days ago

Originally posted by: iluvusakshi

मन शुद्ध तुझं चा निर्मीति सावंत असलेला एपिसोड पाहा.(रिकामी खुर्ची).

छान आहे.

मला दिलीप प्रभावळकर यांचा episode सुद्धा आवडला होता.

what a coincidence sakshi ! मी पण आत्ता हेच लिहिणार होतो. काल रात्री निर्मिती सवांतचा रिकामी खुर्ची हा MST cha episode पाहिला. फक्त 20-25 मिनिटाच्या episode मध्ये काय कमालीची ॲक्टिंग केली आहे तिने...hats off. What a brilliant actress she is or rather so many of such actors we have in Marathi. Really proud of them. I think this is the best episode of MST so far.
The.Lannister thumbnail
Anniversary 17 Thumbnail Visit Streak 180 0 Thumbnail + 7
Posted: 13 days ago

Originally posted by: mishkil88

started watching one of them but couldn't finish. It was quite good. Will resume once I find time.

which one did u start?

IMRONO thumbnail
Posted: 13 days ago
मी ब्रीद ही सिरिज पाहिली.जुनी आहे.इंग्लिशची कॉपी वाटली. ८भाग आहेत‌.पहिले तीन खुप स्लो आहेत‌.नंतर जरा वेग येतो. ऑर्गन डोनेशन आणि त्यानिमित्ताने होणारे क्लासेस,असहाय वडील,मरायला आलेला मुलगा,स्वतः:घ्या चुकीमुळे मुलगी गमावल्याने अपराधी भावना असलेला आणि त्यामुळे अल्कोहोलिक झालेला पोलिस अधिकारी,इमोशन्स असा सगळा ड्रामा आहे. आर माधवन्,अमित साद,नीना कुलकर्णी,ऋषिकेश जोशी,अजित भुरे आणखी इतर अनेक मराठी कलाकार . मला आवडली सिरिज. वाईटही वाटत,एका बापाचा नाईलाज बघताना. मानवाने छान काम केल आहे.नीना मस्तच. अमित साद काय बोलतो त्याच त्याला तरी कळत का हा प्रश्न आहे. मी हिंदीत बघत असूनसुध्दा त्यांच्या डायलॉग्ज साठी हिंदी स्टार्टर्स लावली होती😁 प्राईम वर हे. छान आहे. चालली की नाही माहित नाही. पण मला आवडली.
Top