Originally posted by: iluvusakshi
माझ्या दुर्दैवाने माझी एक immediate collegue same अश्याच स्वभावाची आहे.
मी, मी, मी.
म्हणजे literally ती आणि मी एकमेकांच्या बाजूला बसून काम करतो.
आणि एकमेकांवर अवलंबून आहे आमची काम.
I mean, माझा झल्याशिवाय तीच नाही होणार, आणि तीच झाल्या शिवाय माझं नाही होणार काम.
सहन ही होत नाही, आणि सांगता ही येत नाही, अशी गंभीर अवस्था झालीये माझी.😢
अवघड जागी दुखणं म्हणतात ना तसं.
Ignore करायचं म्हटलं, तरी किती करणार यार.
स्वतःच्या आणि इतरांच्या सुद्धा personal गोष्टी(सतत आणि तेच तेच तेच) सांगत राहते, BACK bitching करते.
I swear, मला या गोष्टीचा भयंकर तिटकारा आहे.
कोणी ईकडे सांगेल का, या सगळ्याशी कसं deal करायचा.
मला अस वाटतंय की मी आता office ल जाऊच नये. IRRITATION होतं मला ती आली की.
Apal Kam kryach gari yqyach,far entertain karayach nahi.aplyala 2ears atat,eka kanane ekayach dusaryane sodun dyayach.sangyala kup easy ahe ,execute karyala kup difficult ahe.pan Aliya bhogasi🥲mhanun jast vichar na karata.
Kartavya karma karat rahav.bas.tula ti Shakti dev deilach
comment:
p_commentcount