Web Series and OTT films discussion - Thread 5 - Page 66

Created

Last reply

Replies

728

Views

27.3k

Users

18

Likes

1.1k

Frequent Posters

Pr_b thumbnail
Visit Streak 500 0 Thumbnail Visit Streak 365 0 Thumbnail + 5
Posted: 17 days ago

Originally posted by: RPRRR42

Aga,kuthe ahes.Satvya mulinantar bhetach nahi.serials pr indian tv serials baghan band kelas ka?Mahaguruncha navas baghitalas ka.

Bigboss disat nahi ka tikade?

G

Or star pravah baghates?

Gayabach zalis.

ZM chya serial baghtey me...BB nahi follow karat sadhya, Tamboli dokyat jatey..

Me ZM chi fan ahey, SP nahi baghnar smiley36.

mishkil88 thumbnail
Posted: 16 days ago

Originally posted by: natasha_n

So swapnil is either SIL or son of sachin supriya dakhavla tar

And swapnil and heroine jast age gap wala concept aahe ki normal couple mhanun dakhavlay?

shown as normal couple smiley36.
Resham thumbnail
Visit Streak 90 0 Thumbnail Anniversary 5 Thumbnail + 2
Posted: 16 days ago

NMN part 1 लोकांनी बघितला आणि आवडून घेतला कारण तो खरंच चांगला घेतला गेला आणि otiginal होता. पण हा प्रोमो वरूनच ठिसूळ वाटला. आता सगळेच म्हातारे झाले. तुमच्या पैशाने तुम्ही सिनेमा काढता म्हणून कॅमेरा ही अजून तुमची साथ देईल असं नाही.

ह्यांचा काळ होता आणि तो गेला येऊन. आता तर सुबोध, स्वप्नील , उमेश , अंकुश , भरत ह्याच वय दिसून येत. योग्य तेच रोल्स घ्यावेत पण कोण ऐकणार आणि सांगणार

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 16 days ago

Originally posted by: Resham

अगदी बरोबर.

सुबोध च तर (सुटलेलं) पोट आता दिसायला लागलंय.

अंकुश, उमेश मला आवडतात, पण आता दोघांचंही वय दिसायला लागलंय.

स्वप्नील मला कधीही आवडला नाही.

हिंदी movies च्या heros सारखा (चिर) तरुण दिसण्याचा अट्टहास किमान आपल्या लोकांनी तरी करू नये, हीच माफक अपेक्षा.

mishkil88 thumbnail
Posted: 16 days ago

Originally posted by: iluvusakshi

अगदी बरोबर.

सुबोध च तर (सुटलेलं) पोट आता दिसायला लागलंय.

अंकुश, उमेश मला आवडतात, पण आता दोघांचंही वय दिसायला लागलंय.

स्वप्नील मला कधीही आवडला नाही.

हिंदी movies च्या heros सारखा (चिर) तरुण दिसण्याचा अट्टहास किमान आपल्या लोकांनी तरी करू नये, हीच माफक अपेक्षा.

NMN-2 guaranted hit जाणार असा सर्व भक्तिदायक मसाला ठासून भरलाय. लोकांच्या अंधश्रद्धेला भावनिक साद घालून अचूक नाडी पकडली आहे. दुर्दैवाने हे खरे आहे. स्वप्नील , अंकुशला किंवा इतरांना जोपर्यंत निर्माते दिग्दर्शक young hero che role det राहतील तो पर्यंत ते करत राहतील. हिंदीतल्या शाहरुख, सलमान, देवगण, अक्षय प्रमाणेच.
mishkil88 thumbnail
Posted: 16 days ago

सगळ्यात कळस म्हणजे अंकुश choudhari ne साडे माडे तीन हा चलती का नाम गाडी ह्या classic हिंदी पिक्चर वरून बनवलेला टुकार पिक्चर 17 वर्षापूर्वी आला होता. त्याचा आता रिमेक येणार. आता कशाची कॉपी करणार कुणास ठाऊक.smiley7

Pr_b thumbnail
Visit Streak 500 0 Thumbnail Visit Streak 365 0 Thumbnail + 5
Posted: 16 days ago

Happened to watch Mahaguru Sachin on.Kunal Vijaykar's foodie vlog, Khaane main kya hain and all I could hear was Me, Me ,Me..I.understand Sachin has an illustrious career where he started off as a child artist and worked with some great stalwarts of Cinema, lekin.itna self obsessed..

Fun part, Sachin said thar he has made NMN for the audience and Kunal was quick to retort all do that, tyavar Mahaguru mhantat, No no , I have not made the movie for myself but the audience smiley36..Matlab kuch bhi..

Mala, Swapnil, Sachin , Supriya hey khup.agau wattat..they are too much into themselves ..

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 16 days ago

Originally posted by: Pr_b

Happened to watch Mahaguru Sachin on.Kunal Vijaykar's foodie vlog, Khaane main kya hain and all I could hear was Me, Me ,Me..I.understand Sachin has an illustrious career where he started off as a child artist and worked with some great stalwarts of Cinema, lekin.itna self obsessed..

Fun part, Sachin said thar he has made NMN for the audience and Kunal was quick to retort all do that, tyavar Mahaguru mhantat, No no , I have not made the movie for myself but the audience smiley36..Matlab kuch bhi..

Mala, Swapnil, Sachin , Supriya hey khup.agau wattat..they are too much into themselves ..

माझ्या दुर्दैवाने माझी एक immediate collegue same अश्याच स्वभावाची आहे.

मी, मी, मी.

म्हणजे literally ती आणि मी एकमेकांच्या बाजूला बसून काम करतो.

आणि एकमेकांवर अवलंबून आहे आमची काम.

I mean, माझा झल्याशिवाय तीच नाही होणार, आणि तीच झाल्या शिवाय माझं नाही होणार काम.

सहन ही होत नाही, आणि सांगता ही येत नाही, अशी गंभीर अवस्था झालीये माझी.😢

अवघड जागी दुखणं म्हणतात ना तसं.

Ignore करायचं म्हटलं, तरी किती करणार यार.

स्वतःच्या आणि इतरांच्या सुद्धा personal गोष्टी(सतत आणि तेच तेच तेच) सांगत राहते, BACK bitching करते.

I swear, मला या गोष्टीचा भयंकर तिटकारा आहे.

कोणी ईकडे सांगेल का, या सगळ्याशी कसं deal करायचा.

मला अस वाटतंय की मी आता office ल जाऊच नये. IRRITATION होतं मला ती आली की.smiley7

mishkil88 thumbnail
Posted: 16 days ago

Originally posted by: mishkil88

Tumbad हा re-release var 2nd week madhe hi गर्दी खेचतोय ही वस्तुस्थिती मी स्वतःच्या डोळ्यांनी थिएटर मध्ये पाहिली. विश्वासचं बसेना. महागुरूच्या नवीन पिक्चरला 2 नवीन फालतू हिंदी पिक्चर ची दुबळी competition aahe आणि BO var यशस्वी होण्याचा ठासून भक्तिपटाचा फॉर्म्युला भरलाय. त्यामुळे NMN-2 हिट जाणार हे नक्की.

अजून एक सांगायचं म्हणजे बख Buckingham murders BO var साफ झोपलाय. थिएटर मधून mostly गायब पण Stree-2 आणि तुंबाड चांगले चालले आहेत.
Pr_b thumbnail
Visit Streak 500 0 Thumbnail Visit Streak 365 0 Thumbnail + 5
Posted: 16 days ago

Sakshi ashya lokana diplomatically handle kar, make yourself busy in work pretending to not listening to her bakbak smiley36cut short her bakbak or simply tell her that you have a headache or just not keeping well...Hope this helps you smiley36

Top