Web Series and OTT films discussion - Thread 5 - Page 65

Created

Last reply

Replies

728

Views

27.3k

Users

18

Likes

1.1k

Frequent Posters

mishkil88 thumbnail
Posted: 18 days ago

नवरा माझा नवसाचा २ - हा पिक्चर आधीच्या version chi copy aahe pan to कॉमेडीपट with भक्ती होता हा भक्तीपट प्लस थोडीफार comedy आहे. मूर्ती नवसाची आहे आणि नवरापण नवसाचा ह्या सुप्रियाच्या वाक्याचा इतका अतिरेक केलंय की बास्स! Interval paryant asacch khechlay. Pan interval chya aaspas अशोक सराफ ची entry ani railway prawas suru hoto तेव्हा थोडीफार रंगत येते. भक्तिडोसाचा भरपूर मारा आहे यात. शेवटी चमत्कार होऊन एका मोठ्या आरती वजा गाण्याने पिक्चर संपतो. बाकी ॲक्टिंग वगैरे सर्व ठीकठाक. थिएटर पेक्षा घरी बसून ff करत बघितला तर बरा.

Part ३ pan yenar. विमानात kiwa बोटीत smiley37.

Edited by mishkil88 - 18 days ago
NerdyMukta thumbnail
Visit Streak 365 0 Thumbnail Visit Streak 180 0 Thumbnail + 5
Posted: 18 days ago

Originally posted by: WolfieCandy5

Jokes apart...honestly marathi movies chalavya asa jar aaplyala vatta tar aapan te cinemas madhe baghayla gelo pahije...

Ekhada hindi movie nighala ki sagle patkan jatat...tyachi changli kamai hote... but aapan marathi asun marathi cinemas na support nahi kela tar kasa chalel?

Tya saathi Marathi movies jaastit jaast screens var aslya pahijet. US madhye tar 10% Marathi release hot astil aani 1% screens var. Aani tya pan phakt 1-2 athavdya saathi.

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 17 days ago

मी Buckingham Murders हा मूवी पाहिला.

साधारण 2 तासाचा आहे.

मला आवडला.

थोडा slow जातो सुरुवातीला, पण एक संथ flow मधे चालतो नंतर.

ACting अशी काही खास नाही कोणाची.

पण प्रत्येक जण आपापल्या परीने ok types आहेत.

Climax जरा मला फुसका वाटला, म्हणजे murder च reason जरा weak आहे, पण ठीक आहे.

एकदा बघायला हरकत नाही.

mishkil88 thumbnail
Posted: 17 days ago

Tumbad हा re-release var 2nd week madhe hi गर्दी खेचतोय ही वस्तुस्थिती मी स्वतःच्या डोळ्यांनी थिएटर मध्ये पाहिली. विश्वासचं बसेना. महागुरूच्या नवीन पिक्चरला 2 नवीन फालतू हिंदी पिक्चर ची दुबळी competition aahe आणि BO var यशस्वी होण्याचा ठासून भक्तिपटाचा फॉर्म्युला भरलाय. त्यामुळे NMN-2 हिट जाणार हे नक्की.

RPRRR42 thumbnail
Visit Streak 365 0 Thumbnail Visit Streak 180 0 Thumbnail + 4
Posted: 17 days ago

Originally posted by: iluvusakshi

आणि सहन करण्याची पण शक्ती देवोsmiley36

अग,काय करणार,आपले मराठी पिक्चर्स फिर चालत नाहीत ना,म्हणून आपला खारीचा वाटा.smiley36

तुबांड घरी कसा बघितला माझ मला माहित.एका खोलीतून दुसर्या खोलीत जायला भीती वाटत होती.smiley3

त्यामुळे थिटरमध्ये पॉसिबलच नाही.

म्हणून विचार केला जरा महागुररुंनी घामाच्या पैशातून केला आहे ,जरा थोडी मदत करु या.smiley36

RPRRR42 thumbnail
Visit Streak 365 0 Thumbnail Visit Streak 180 0 Thumbnail + 4
Posted: 17 days ago

बघितला एकदाचा नवरा माझा नवसाचा 2.उचलला हो खारीचा वाटा.

पण अगदीच फालतू.मुळात दुसर्या भागाची गरजच नव्हती.ओढूनताणून काहीतरी स्टोरी,फालतू गाणी,ओव्हर अँक्टिग., कंटाळा येतो.

महागुरू आणि स्वप्नील एकाच वयाचे दिसतात.smiley36

स्वप्नील जोशीला रोमँन्टिक हीरो म्हणून किती दिवस आणि का सहन करायच.तो शरीराच्या जवळजवळ सगळ्या भागातून सुटला आहे.

पण सगळ्यात वाईट वाटत ते अशोक मामांच.केवळ मित्र म्हणून महागुरू जो रोल देतील तो करण आणि

एकंदरीतच मोठ्या पडद्यावर काम कमी कराव.

थकलेला चेहरा,खोल गेलेले डोळे,तसाच आवाज,आता बघवत नाही.

सिध्दार्थ जाधव.....जाऊ देत.रिमा लागुला पर्याय हा,म्हणजे तिचा अपमानच आहे.

सुप्रिया छान आहे,पण आता एज दिसत.

बेस्ट पार्ट हेमल इंगळे.छान फाईंड आहे.दिसते छान,कामपण ओके,स्क्रीन प्रेझेन्स पण छान आहे.

ओव्हरऑल थिएटरमध्येच काय,ओटीटीवर पण नाही बघितला तरी चालेल.सध्या पब्लिसिटीमुळे रविवारपर्यंत थिएटर्स हाऊसफुल्ल आहेत,माझा शो नव्हता,पण नंतर कठीण आहे.

mishkil88 thumbnail
Posted: 17 days ago

Originally posted by: RPRRR42

शेवट किती पोरकट आहे ना. पण आपल्याकडे काहीही खपून जातं. कळस म्हणजे तिसरा भाग बोटीत किंवा विमान प्रवासात दाखवणार. चौथा भाग कुठे अंतराळात smiley37 ?

अशोक सराफ ने काम थांबवलं तर बरं. डोळे उघडे ठेवायला आणि एक एक वाक्य बोलयला त्याला कष्ट पडतात. अमिताभ ८२ व्यां वर्षी पण धावू शकतो, धारदार आवाजात बोलू शकतो पण प्रत्येक जण अमिताभ नाही होऊ शकत. तसेच अशोक सराफच्या entry la महाराष्ट्र भूषण अशी background la आरोळ्या ठोकण्याची महागुरूची idea हास्यास्पद आहे.

Edited by mishkil88 - 17 days ago
iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 17 days ago

Sm वर सुद्धा बऱ्याच लोकांनी nmn ला negative review दिले आहेत.

आणि महागुरू म्हणतात की माझ्या मागे कोणी कॉर्पोरेट नाही, मी स्वतःच्या घामातून, घामाच्या पैशातून हा movie बनवला आहे.

मग लोक तरी त्यांच्या कष्टाचे, घामाचे पैसे खर्च करून का बाबा येतील तुमचा movie बघायला?

त्या मानाने मग MM परवडला, त्याचे MOVIES चालतात तरी.

RPRRR42 thumbnail
Visit Streak 365 0 Thumbnail Visit Streak 180 0 Thumbnail + 4
Posted: 17 days ago

Aga,kuthe ahes.Satvya mulinantar bhetach nahi.serials pr indian tv serials baghan band kelas ka?Mahaguruncha navas baghitalas ka.

Bigboss disat nahi ka tikade?

G

Or star pravah baghates?

Gayabach zalis.

natasha_n thumbnail
Anniversary 15 Thumbnail Group Promotion 6 Thumbnail + 5
Posted: 17 days ago

So swapnil is either SIL or son of sachin supriya dakhavla tar

And swapnil and heroine jast age gap wala concept aahe ki normal couple mhanun dakhavlay?

Top