Web Series and OTT films discussion - Thread 5 - Page 45

Created

Last reply

Replies

443

Views

17.4k

Users

13

Likes

705

Frequent Posters

mishkil88 thumbnail
Posted: 3 days ago

New movie release Rautu ka raaz on Zee5. Navazuddin siddique as hero as an inspector. Murder mystery again. 

https://youtu.be/G9q2qtyIJ00?si=bsSS01tUNzkNzQDg

Edited by mishkil88 - 3 days ago
iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 3 days ago

अश्विनी भावे आणि अजिंक्य देव 'घरत गणपती' या movie च्या निमित्ताने एकत्र आले आहेत.

आम्हाला या movie चा trailor 'नाच ग घुमा' च्या वेळी दाखवला होता.

Big स्क्रीन वर काय दिसते यार अश्विनी भावे😍😍😍😍

शाळेत असल्यापासून ती आणि अर्चना जोगळेकर मला आवडायच्या.

पण आश्विनि भावे म्हणजे 🥰🥰🥰🥰😘😘😍😍😍

Edited by iluvusakshi - 3 days ago
mishkil88 thumbnail
Posted: 2 days ago

Kalki 2898AD ha mega budget movie pan Aaj release zala. Prabhas, Deepika, Big B. Total 3 taas duration aahe. I think IPL संपल्या संपल्या release kela asta tar बच्चे कंपनीची भरपूर गर्दी झाली असती. 

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 2 days ago

Ishq vishq rebound movie पाहिला.

मी याचा पहिला वाला शाहिद चा बघितला नव्हता.

पण हा काय bore movie आहे रे.

रोहित सराफ चा आवाज घशातल्या घशात आहे.

केस पण विचित्र आहे.

Hair stylistsmiley7

Fl काय ठोकळा आहे, alamjeh नंतर हीचाच number लागतो.

आपली सुप्रिया आणि शिल्पा both r wasted.

निपुण कडून अजून चांगल्या कथेची किंवा dirction ची अपेक्षा होती.

Top