Yes agree king the land can get too fluffy and cringeworthy at times...but given this was the first k drama i was watching guess I could tolerate it...so far enjoying CLOY...
Yes agree king the land can get too fluffy and cringeworthy at times...but given this was the first k drama i was watching guess I could tolerate it...so far enjoying CLOY...
Extraordinary you. - a Kdrama - fantasy, romcom running on Zee cafe here.
Made in heaven S 2 has nothing new to offer to the viewers.
मागील पानावरुन पुढे...
प्रत्येक episode मधे एक लग्न.. मग ते वधू आणि वर ला कसं हवंय, त्यांच्या आईबापाना कसं हवंय, ते customised करून देणे, त्यांना , guests ना हवं नको ते बघणं, locations ठरवणे हे या made in heaven वाल्यांचा काम आहे.
यतल्या ML आणि FL ला स्वतःची अशी एक story आहे.
त्यांचा जो staff आहे, त्यांनाही स्वतःची अशी एक आपली आपली story आहे.
प्रत्येक episode मधे पात्र आणि situation थोडीफार बदलते, बाकी सगळे same आहे.
कोणी वधू आपला होणारा नवरा abusive आहे, हे माहीत असूनही लग्नला तयार होते,
कोणी काळी आहे म्हणून fairness treatment घेते..पण हे तिच्या होणाऱ्या नवऱ्याला कळतं, मग त्याच्यात थोडंस mu होणं, गोर/fair दिसण हे आपल्याकडे किती महत्त्वाचे आहे..हे parents ने सांगणे वगैरे ..पण शेवट मात्र गोड होणं... असा सगळा प्रकार आहे.
अणि हो...यामधे नेहमीप्रमाणे बरेच scenes आहे...जे की गरजेचेअजिबात नाहीये.
जेव्हा बघावं तेव्हा कोण ना कोण तर लागलेलेच असतात😡
Thanks will add to the list
PINK ha picture courtroom drama होता, रेप केस वगैरे. Is सत्याप्रेम की कथा like pink ??Originally posted by: iluvusakshi
Absolutely agree👍👍
काय बकवास movie आहे हा👎🏼
मला कार्तिक मुळात कधीच नाही आवडला.
तो रणबीर सारखा दिसतो ना?? आणि अक्षय कुमार सारखा उगीचच, गरज नसताना, तोंड उघडून विनाकारण हसतो आणि dialogues बोलतो. अगदीच सुमार आहे 😢
भूल भुलैया 2 च्या वेळी देखील त्याने अक्षय ला कॉपी केल्यासारखा वाटत होतं.
बेक्कार acting करतात दोघेही K.A.
सुप्रिया पाठक, गजराज सिंह दोघेही नेहमीप्रमाणे👌
अश्या कथेवर या आधी pink movie येऊन गेलाय ना.. तो किती छान होता.
त्यावेळी ती कथा ही नवीन होती.
आता हा सगळा विषय चावून चोथा झालाय.
Waste of time आहे हा movie.😡👎🏼
Originally posted by: mishkil88
PINK ha picture courtroom drama होता, रेप केस वगैरे. Is सत्याप्रेम की कथा like pink ??
कोर्टरूम drama नाहीये.
पण date rape हा विषय आहे.
पण तो फ़क्त नावापुरते, तोंडी लावायला आहे.
अगदी खरंय. मी S1 बघतोय. North Indian कोट्याधीश लोकांची लग्नं. Main character ची gay story आणि काय ते सीन्स. एका सीन पुरता विक्रांत मेसी ghusadlay ते पण gay सीन साठी. हिरॉईन chya नवऱ्याचा EMA वगैरे आहेच. बाकी acting, direction, sets, lavishness आणि casting चांगले आहे . Overall सिरीज चा tone dull आणि boring आहे.Originally posted by: iluvusakshi
Made in heaven S 2 has nothing new to offer to the viewers.
मागील पानावरुन पुढे...
प्रत्येक episode मधे एक लग्न.. मग ते वधू आणि वर ला कसं हवंय, त्यांच्या आईबापाना कसं हवंय, ते customised करून देणे, त्यांना , guests ना हवं नको ते बघणं, locations ठरवणे हे या made in heaven वाल्यांचा काम आहे.
यतल्या ML आणि FL ला स्वतःची अशी एक story आहे.
त्यांचा जो staff आहे, त्यांनाही स्वतःची अशी एक आपली आपली story आहे.
प्रत्येक episode मधे पात्र आणि situation थोडीफार बदलते, बाकी सगळे same आहे.
कोणी वधू आपला होणारा नवरा abusive आहे, हे माहीत असूनही लग्नला तयार होते,
कोणी काळी आहे म्हणून fairness treatment घेते..पण हे तिच्या होणाऱ्या नवऱ्याला कळतं, मग त्याच्यात थोडंस mu होणं, गोर/fair दिसण हे आपल्याकडे किती महत्त्वाचे आहे..हे parents ने सांगणे वगैरे ..पण शेवट मात्र गोड होणं... असा सगळा प्रकार आहे.
अणि हो...यामधे नेहमीप्रमाणे बरेच scenes आहे...जे की गरजेचेअजिबात नाहीये.
जेव्हा बघावं तेव्हा कोण ना कोण तर लागलेलेच असतात
Originally posted by: The.Lannister
KDrama Romcoms:
Whats wrong with Secretary Kim?
My love from the star
Strong woman do bong soo
Hometown cha cha cha
Weightlifting fairy Kim bok joo
Descendants of the sun
Touch your heart
The legend of the blue sea
Suspicious Partner
Goblin & Crash landing on you are other extremely popular dramas but personally i didnt like them much.
You can also try these coming of age CDramas. Watched them recently & loved them a lot:
A river runs through it (this is set in the 90s so we get to relive our old days!!)
Hidden love
So done with King the land and Business proposal. Both were good and enjoyable series....now watching crash landing on you and what's wrong witj secretary Kim...so far i am loving Crash landing on you its a more mature romcom I really liked the male lead...he has very intense eyes does a lot of talking with his eyes.......wheras whats wrong with secretary Kim is ok ...didn't like the female lead..too plastic...also started watching memories of Alhambara...it has the same male lead as CLOY ...but a bit younger....story is a bit different with so trying to get a grip.....so far all korean romcoms have been good....all feel good drama....keeps me happy
Originally posted by: mishkil88
अगदी खरंय. मी S1 बघतोय. North Indian कोट्याधीश लोकांची लग्नं. Main character ची gay story आणि काय ते सीन्स. एका सीन पुरता विक्रांत मेसी ghusadlay ते पण gay सीन साठी. हिरॉईन chya नवऱ्याचा EMA वगैरे आहेच. बाकी acting, direction, sets, lavishness आणि casting चांगले आहे . Overall सिरीज चा tone dull आणि boring आहे.
मला तर ML आणि FL दोघेही आवडले नाहीयेत.
या दोघांची personal paraller story कशाला हवी होती?? बरं यांची टाकली तर टाकली, यांच्या staff/assistant ची पण घुसवली आहे
So done with King the land and Business proposal. Both were good and enjoyable series....now watching crash landing on you and what's wrong witj secretary Kim...so far i am loving Crash landing on you its a more mature romcom I really liked the male lead...he has very intense eyes does a lot of talking with his eyes.......wheras whats wrong with secretary Kim is ok ...didn't like the female lead..too plastic...also started watching memories of Alhambara...it has the same male lead as CLOY ...but a bit younger....story is a bit different with so trying to get a grip.....so far all korean romcoms have been good....all feel good drama....keeps me happy
Hyun bin is hot! And a good actor too. Memories of Alhambra was a good watch though I must admit I didnt understand it 100% but Hyun bin looks good in almost every scene in it Also watch his Secret Garden & Worlds Within. Old dramas, but good ones.
WWWSK: Surprising you did not like the FL. She is a good actress & has done a wide variety of shows. I had loved her in Healer, almost unrecognizable from the A-line skirts/unicorn like pony sporting woman she is in this show.
comment:
p_commentcount