मी kaalkoot ही जिओ वरची web series पाहिली.
पहिले 2 की 3 episodes नीट पाहिले. 4 ते 7 ff करून पाहिले. आणि शेवटचा 8 वा नीट पाहिला.
फारच वाईट आहे ही series.
त्या विजय वर्मा ला बघून बघून आता कंटाळा यायला लागलाय. Story काहीही खास नाहीये.
कोणी नसेल बघितली अजून, तर यापुढेही बघू नका.
comment:
p_commentcount