Gappa Tappa corner thread 23 - general discussions - Page 86

Created

Last reply

Replies

1.2k

Views

73.1k

Users

22

Likes

1.9k

Frequent Posters

mishkil88 thumbnail
Posted: 7 months ago

Originally posted by: Bacillusbadius

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

उशीरा शुभेच्छा दिल्याबद्दल क्षमस्व

Thanks Bhagyashree. Sadhya kuthlya tv serials baghat aahes ?
Arjunwagle thumbnail
Visit Streak 365 Thumbnail Visit Streak 180 Thumbnail + 4
Posted: 7 months ago

I recently saw subodh bhave and tejashree in one serial on Zee Marathi. I don't recollect the name of the serial but I saw some parts of the serial . Is the plot similiar to "" bade ache lagte hai"" and lage raho Munnabhai ...

mishkil88 thumbnail
Posted: 7 months ago

Originally posted by: Arjunwagle

That's what our forum buddies are saying. I have not watched.
iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 7 months ago

Originally posted by: Arjunwagle

I recently saw subodh bhave and tejashree in one serial on Zee Marathi. I don't recollect the name of the serial but I saw some parts of the serial . Is the plot similiar to "" bade ache lagte hai"" and lage raho Munnabhai ...

Same to same copy आहे BALH ची.

कितीही झाला, कोणीही आलं, तरीही original BALH S1 ची सर कोणालाच येणार नाही.

mishkil88 thumbnail
Posted: 7 months ago
ha picture 2019 cha aahe na ? Are you recommending ?
Edited by mishkil88 - 7 months ago
iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 7 months ago

Originally posted by: mishkil88

ha picture 2019 cha aahe na ? Are you recommending ?

माहीत नाही, निना कुळकर्णी च्या इंस्टा ला post होती की आता हा movie तुम्ही प्रेक्षक you tube वर बघू शकता.

म्हणून मग मी ईकडे share केली.

RPRRR42 thumbnail
Visit Streak 365 Thumbnail Visit Streak 180 Thumbnail + 4
Posted: 7 months ago

सुबोध भावेला सध्या झालय तरी काय?

असा पिक्चर काढला असताsmiley37

पण मला त्यातल काहीही कळत नाही.म्हणून इथेच लिहिते.

मोजक्या मराठी कलाकारांपैकी सुबोध हा माझा आवडता कलाकार आहे.म्हणूनच लिहित आहे.पण जे कट्टर फँन्स आहेत त्यांनी राग मानू नये.

तर ,सुरुवात तुला पाहते रे पासून.

बाजीगर +दिलवाले दुल्हनियाच कॉम्बिनेशन असलेली ही सिरियल रिव्हेंज स्टोरी असूनही केवळ टीआरपीसाठी झीनेत्याची लव्हस्टोरी करून माथी मारली आणि नंतर कचरा केला.पण त्यातही निगेटिव्ह रोल शेवटपर्यंत ठेवलात तरच काम करीत या निर्णयावर ठाम राहिल्याबद्दल सुबोधला शंभर मार्क.

वयाच्या निम्मयाहून लहान असलेली हीरोईन इथे चालून गेल.पण नंतर काय.कलर्सवर आलेली कुमले नाटकाचा रिमेक असलेली सिरियल ,त्यातही ऋतुजा बागवे त्याच्यासमोर लहानच वाटत होती.ती फ्लॉप गेली.मग कुठलीशी एक सिरिज आली ज्यात राधिका मदान त्याची मुलगी होती,या वयात जर एकढ्या मोठ्या मुलीच्या वडलांचे रोल हा करणार असेल तर अजून काही वर्षांनी आजोबांचे रोल करणार आहे का हाsmiley36 मग नंतर आला मानापमान.त्यात खरतर वैदेही परशुरामी फार.लहान वाटत नसूनही ढेरीढर म्हणून त्याला प्रचंड ट्रोल केल.पिक्चर आपटलाच.

आता जी सारियल चालू आहे,तोही परत रिमेक.पण त्यात त्याला बघवतच नाही.

ऑंन टॉप ऑफ ,रिसेंटली दोन पिक्चर्स चा ट्रेलर पाहिला.एकात प्रार्थना सोबत,हा आणि रिंकू राजगुरू.सिरियसली,रिंकु राजगुरूsmiley44आणि कहर म्हणजे दुसर्या पिक्चरमध्ये केस वाढवलेला सुबोध कोणाबरोबर तर मानसी नाईकsmiley44

का झाल असेल असsmiley36

एकतर गेले काही वर्षे तो ओरिगिनल काहीच करत.नाही,एकतर नाटक किंवा सिरियलचे रीमेक्स,ते पण आता चालत नाहीत.

नक्की कुठे चुकत आहे, काय कळत नाही.पण एवढा चांगल अँक्टर,हे जे काही सध्या करत आहे ते बघवत मात्र नाही.

Edited by RPRRR42 - 7 months ago
mishkil88 thumbnail
Posted: 7 months ago

Originally posted by: RPRRR42

खरे आहे. माझ्या मते दोन कारणे...एक म्हणजे मीटर चालू ठेवायला पाहिजे, सतत पब्लिकच्या नजरेसमोर राहायला हवे नाहीतर पब्लिक विसरेल. लोह गरम आहे तर हातोडे मारत रहा. कधी काय क्लिक होईल सांगता येत नाही. दुसरे म्हणजे भरत जाधव ने अलीकडे एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितले होते की जेव्हा कथा कल्पना ऐकवली जाते तेव्हा खूप छान वाटते पण प्रत्यक्षात काम करताना जेव्हा ५० ते ६० टक्के काम पूर्ण झाल्यावर लक्षात येतं की execution बरोबर झालेले नाही. तेव्हा मागे फिरता येत नाही. बऱ्याचदा निर्मात्याच्या घाईमुळे किंवा हस्तक्षेपामुळे डायरेक्टर compromise करतो आणि त्या कलाकृतीची वाट लागते.
NerdyMukta thumbnail
Republic Rhythms Aazadi Quest Volunteer Thumbnail Visit Streak 365 Thumbnail + 7
Posted: 7 months ago

May Ganpati Bappa remove all obstacles and fill your life with happiness, health, and prosperity.🙏

Ganpati Bappa Morya🙏🌺

गणपति बाप्पा मोरया! मंगल मूर्ति मोरया!🙏

1000010476.jpg

Edited by NerdyMukta - 7 months ago

Related Topics

Marathi TV thumbnail

Posted by: Prateekshaa29 · 4 months ago

So thread 9 here used tis after we finish 8

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: md410 · 4 months ago

Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: mishkil88 · 3 months ago

New thread opened. Please post here.

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: mishkil88 · 2 years ago

Hello friends, please start posting on this new thread now.

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: md410 · 9 months ago

Hey guys keep discussing here I really hope, Kavya gets a better and deserve screen space.

Expand ▼
Top

Stay Connected with IndiaForums!

Be the first to know about the latest news, updates, and exclusive content.

Add to Home Screen!

Install this web app on your iPhone for the best experience. It's easy, just tap and then "Add to Home Screen".