Satya ghatna nahi... complete fiction aahe.Originally posted by: iluvusakshi
मी केसरी हा movie पाहिला.
आवडला.👌
पण या अक्षय कुमार ला कोणीतरी सांगा रे प्लीज की त्या नाना पाटेकर सारखं सगळे dialogues एकाच श्वासात, एकाच दमात , एकाच tone मधे बोलू नकोस, ते फारच irritating होतं.
Climax चा याचा monologue तर अक्षरशः अत्याचार आहे. संवाद कितीही छान असले, तरी याने ते सगळेच्या सगळे एकाच श्वासात बोलले आहेत.
गळ्याच्या शिरा ताणून ताणून बोलतो अगदी..
हा असा, तर तो माधवन डोळे मोठे करुन, ओठ उघडे ठेवून बोलतो. तसही तो मला कधीही आवडला नाही.
एक तर त्याचा अवतार इतका वाईट आहे, शैतान movie मधे जसा होता, तसाच आहे ईकडे पण. मोठे केस, चेहराभर दाढी.
अनन्या पांडे फक्त नावा पुरती आहे. तिच्या जागी दुसरी कोणीतरी होतकरू मुलगी घेतली असती, तरी चाललं असत.
One tine watch आहे हा मूवी. सत्य घटना आहे म्हणुन.
Ratings- 3.5/5
Mhanje ,serials babtit post naste.
143